वधु - वर फॉर्म

श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संताजी जगनाडे महाराज चौक यवतमाळ

22 December 2021 sant santaji maharaj jagnade 29 views

 Shri Sant Santaji Jagnade punyatithi Yavatmal      श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संताजी जगनाडे महाराज चौक यवतमाळ येथे साजरी करण्यात आली असता साजरी करत असतात संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांवर व गाडगे महाराज यांच्या विचारांवर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले असता  सदर कार्यक्रमला  विरोधी पक्षनेता चंदू भाऊ चौधरी अजय किन्हीकर तेली समाज महासंघ जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ थोटे संचालक नरेश भागडे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल सुरेश  वडतकर सुरेश भाऊ शिरभाते सूनीलभाऊ महींनद्रे नगर सेविका सौ प्रीयाताई चेतन भवरे सौ साधनाताई विनोद काळे सौ नंदाताई संजय जिरापुरे ओ बी सी जन मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वरराव गोरे ओ बी सी जन मोर्चा चे सदस्य विलास काळे तेली समाज महासंघाचे विदर्भ संघटन मंत्री प्रदिप ढोबळे भास्कर राव देशमुख विक्रम चोपडे शिवम ज्वेलरचे संचालक रत्नाकरजी पजगाडे अमोल खासरे अनिल मंडवे अशोकराव कार मोरे सौ पल्लवी काळे सौ पूजा दीपक उरकुडे  सौ सुनीताताई काळे संचालिका संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ इत्यादीच्या उपस्थितीत आज नगर परिषद मधील वाहन तळ येथे गाडगे बाबा आणि संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar