Bride / Groom Form

लिंगायत तेली समाज कोल्हापूर वधु - वर पालक परिचय मेळावा

22 December 2021 teli samaj vadhu var melava 164 views

   कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी २२ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा

    लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबांधव, बंधू-भगिनींना कळविणेस आनंद होतो की, गंदा आम्ही करवीर काशी श्रीअंबाबाई सानिध्यात शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. समाजाचा सर्वागीण विकास, उत्कर्ष, प्रगती, अत्यवेळेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुकाता हाच या मेळाव्याचा उद्देश सर्वांनी एकत्र याये, एकमेकांना भेटाये स्नेह वादबावातोदित व्हावा नेहसंबंध जुळानेत, नवीन नाती निर्माण व्हावीत हाच ध्यास. प्रतीक्षा आहे ती आपल्या सर्वांच्या उपस्थितीची. अपेक्षा आहे ती आपल्या सहकार्याची, ती धुकयपु-बरासह पालकांनी प्रत्यक्ष देळेवर उपस्थित राहून वधु-वर पालका परिचय मेळावा याची करावा व आपल्या मुला-मुलींची नोंदणी जास्तीत जास्त संख्यते करावी. ही विनंती  करण्‍यातआलेलीआहे.  कार्यक्रम स्थळ : केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, कोल्हापूर तारीख व वेळ गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते साय, ५ पर्यंत कार्यक्रम सकाळी ८ पासून वधु-वर नांव नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११ ते १ पुर्नविवाहाची नोंदणी केली जाईल. - भोजन दु. १ ते २ वधु-वर परिचय दुपारी २.०० ते ५.०० पर्यंत

lingayat teli samaj kolhapur matrimony vadhu var Palak Parichay melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram