Bride / Groom Form

श्री संताजी महाराज जगनाडे यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम टाकळघाट

24 December 2021 sant santaji maharaj jagnade 57 views

     श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समीती टाकळघाट यांचे वतीने श्री संताजी महाराज यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम चे अध्यक्षतेखाली मुख्य अतिथी श्री रमेशजी गिरडे दिनांक 20-02-21 रोजी समीतीचे वतीने भव्य तेली समाज बांधवांचा मेळावा सायंकाळी 06-00 वा पार पडला.या प्रसंगी समीतीला 2 हजार फूट जागा श्री प्रशांतजी अवचट यांनी दान दिली. या प्रसंगी सेवा समीती टाकळघाटचे अध्यक्ष श्री बाबा अवचट यांनी मुख्य अतिथी समाजसेवक जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष श्री संताजी समता परिषदचे अध्यक्ष श्री रमेशजी गिरडे व श्री प्रशांतजी अवचट यांचा शाल श्रीफळ व पूष्पगुच्छे देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी श्री किशोरजी चन्ने महासचिव.श्री दिपकजी भोळे.यांचा सत्कार केला.या वेळी श्री हरिभाऊ अवचट जिल्हा परिषद सदस्य श्री दत्तुजी कावळे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री चंपतरावजी कावळे माजी सरपंच श्री तुकारामजी ढबुळकर श्री रमेशजी कोसूरकर श्री सोरतेजी श्री नरेशजी नरड सेवा समीतीचे सर्व पदधिकारी समाज बंधू आणि भगिनी युवक जेष्ठ श्रेष्ठ हजारोंचे संख्येने  बांधव उपस्थित होते. सर्व प्रथम श्री संताजींच्या प्रतिमेला व पादूकाची पुजा श्री रमेशजी गिरडे यांनी केली.कार्यक्रमाचे संचालन वरभे सर यांनी केले. या प्रसंगी  किशोरजी चन्ने व रमेशजी गिरडे अध्यक्ष जवाहर वस्ती गृहाचे अध्यक्ष  व संताजी समता परिषद यांनी मार्गदर्शन   व समाजबोधन केले.आभार प्रदर्शन श्री प्रशांत शेंडे यांनी केले.महाप्रसाद नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar