वधु - वर फॉर्म

आ. संदिप क्षिरसागर कुटुंबीया कडुुन श्री संताजी रथयात्रेचे स्‍वागत

24 December 2021 sant santaji maharaj jagnade 70 views

     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समाज जोडो अभियान अंतर्गत समाजमाता कै.केशरकाकू यांचे  बीड नगरीत भव्य स्वांगत आ. संदिप क्षिरसागर आणि समाज बांधवांनी केले.समाजमाता माजी खासदार कै. केशरकाकू सोनाजीराव क्षिरसागर यांचे निवासस्थान संत संताजी महाराज पादुका व गाथाचे पूजन धार्मिक विधीने क्षिरसागर कुटुंबीया कडून करण्यात आले.

Welcome to Shri Santaji Rathyatra from MLA Sandeep Kshirsagar family Beed      दि.१८-१२-२१ रोजी बीड येथे समाज जोडो रथयात्रा स्वांगत कार्यक्रम व रथयात्रात सामील राज्य पदाधिकारी औपचारिक बैठकीत युवा आघाडी बाबत चर्चा झाली.

     राज्य अध्यक्ष खा. रामदास तडसजी व महासचिव डॉ भूषण कर्डिले यांचे सहमतीने राज्य कार्याध्यक्ष श्री. अशोक काका  व्यवहारे - कोषाध्यक्ष श्री‌.गजानना शेलार - युवा आघाडी अध्यक्ष आ. संदिपभैय्या क्षिरसागर - सेवा आघाडी अध्यक्ष श्री. सुभाष पन्हाळे - युवा आघाडी महासचिव श्री.नरेंद्र चौधरी - समन्वयक श्री. सुनिल चौधरी - राज्य युवा आघाडी संघटक सचिव श्री. विठ्ठल रणाबावरे- औरंगाबाद विभाग युवा नेता श्री.पिन्टू पवार - राज्य संपर्क प्रमुख सेवा आघाडी श्री. मोहन चौधरी यांच्यात राज्य - विभाग - जिल्हा पातळीवर जेष्ठ व सेवा - महिला व इतर आघाडी सहयोगाने युवा आघाडी संघटन मजबूत क्रियाशील सामुदायिक नेतृत्वाने करण्यासाठी चर्चा विचारविनिमय करण्यात आली आहे.त्यादृष्टीने रथयात्रा मध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नंतर विभागावर  कार्यक्रम बैठका राज्य पदाधिकारी मार्गदर्शन खाली घेतल्या जाणार आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya