श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा तेली समाज संस्था बाराभाटी
तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक ०२ जानेवारी २०२२ रोज रविवारला स्थळ:- गंगाधरजा दशमुख याच्या घरासमोर व समाज मंदीराच्या भव्य आवारात सर्व तेली समाज बांधवाना निमंत्रित करण्यात येते की, तेली समाज संघटना,बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. हि विनंती करण्यात आलेली आहे.
सदस्यगण : सर्वश्री. भावेशजी चांदेवार, पृथवीराजजी बेलखोडे, गणेशजी बेलखोडे, माधवरावजी चांदेवार, लक्ष्मणजी बावनकुळे, लुकेशजी। बेलखोडे, अमितजी देशमुख, पंकजजी येरणे, भागवतजी बेलखोडे.
मार्गदर्शक : श्री.यादोरावजी बेलखोडे, श्री.शंकरजी बेलखोडे, श्री.राजीरामजी बेलखोडे, श्री.कारूजी देशमुख, श्री.मुनेश्वरजी येरणे, श्री. दशरथजी बावनकुळे,
कार्यक्रम समिती : सर्वश्री. प्रज्वल बेलखोडे, अक्षय बेलखोडे, श्रीकांत चांदेवार, प्रशांत देशमुख, मिथुन देशमुख, समीर बेलखोडे, रोहन चांदेवार, नरेंद्र बेलखोडे, दिपक चांदेवार, पवन बेलखोडे, राहुन बावनकुळे, गिरीषजी बावनकुळे,पियुश बेलखोडे, मोहित बेलखोडे, आदित्य देशमुख, प्रतीक बेलखोडे, मयंक बेलखोडे, चंद्रकमार बेलखोडे.
महिला प्रतिनीधी : : अध्यक्ष: सौ. छायाबाई बावनकुळे, उपाअध्यक्ष: सौ.पारबताबाई देशमख, सचिव : सौ.रजनी बेलरबोडे, सहसचिव : सौ.सारीका बेलखोडे
महिला समिती: सौ. सारूबाई बावनकुळे, सौ. अनुसयाबाई बेलखोडे, सौ. सारिकाबाई बेलखोडे, सौ. सायत्राबाई बेलखोडे, सौ. रजनीबाई बेलखोडे, सौ. दुर्गाबाई बेलखोडे, सौ. पारबताबाई देशमुख, सौ. जाईबाई बेलखोडे सौ.निकीताताई बेलखोडे, माधुरी चांदेवार, शारदाबाई येरणे नेहा येरणे, छायाबाई बावनकुळे, वंदना बावनकुळे, सौ.अल्काबाई बावनकुळे, सौ. लक्ष्मीबाई चांदेवार, श्रीमती.रसीकाबाई बेलखोडे, सौ. सिमा बेलखोडे, पुष्पाबाई चांदेवार, वर्षाबाई बेलखोडे, मंगलाबाई बेलरयोडे, सुमत्राबाई वेशमुख, अर्चना देशमुख, करूणाबाईयेरणे, सिताबाई येरणे.
सूत्रधार : श्री.विक्की बावनकुळे
कार्यक्रमाची रूपरेषा - सकाळी १० वाजता पर्यत :- महीलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम दुपारी १२ वाजता :- मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत प्रास्ताविक सायंकाळी ०३ ते आपल्या आगमनापर्यत :-महाप्रसाद रात्री ०९ वातजा:- सुगमसंगीत
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. क्रिष्णाजी खंडाईत उद्योगपती, बोंडगांव/देवी, प्रमुख अतिथी मा.श्री. अशोकजी कापगते उद्योगपती मा.श्री. विनोदकुमारजी चांदेवार उद्योगपती मा.श्री. दिलवरभाई रामटेके सामाजिक कार्यकर्ता मा.श्री. नरेंद्रजी नाकाडे उद्योगपती मा.श्री. गिरीषजी पालीवाल उद्योगपती मा.श्री. संजयजी बेलखोडे उद्योगपती मा.श्री. किशोरभाऊ तरोणे मा.जि.प.सदस्य अ.मोर. । मा.श्री. चंदुजी तरोणे दुग्ध व्यवसाय मा.श्री. अनिलजी दहिवले अध्यक्ष कांग्रेस समिती मा.श्री.व्यंकटजी खोब्रागडे कु.उ.बा.समिती अ.मोर. मा.श्री. अमितजी शहारे अभियंता अ.मोर, मा.श्री. लिलाधजी ताराम आ.वि.का. संस्था अध्यक्ष बाराभाटी मा.श्री. विजयजी नशिने उद्योगपती मा.श्री. प्रशांतजी बागडे म.पो.अ./मोर. मा.श्री. लिलाधरजी चुटे म.पो.अ./मोर. मा.श्री. तुलारामजी मारगाये अध्यक्ष आ.विकास बाराभाटी मा.सौ. हेमलताबाई खोब्रागडे पो.पा.बाराभाटी मा.श्री. पृथ्वीराजजी खोब्रागडे पत्रकार बाराभाटी मा.श्री. दादाजी चुलपार पो.पा.बाराभाटी, मा.श्री.दादाजी देलखोडे सेवा निवृत्त C.R.RE. मा.श्री. उमाकांतजी टेंगे मा.जि.प.सदस्य गोंदिया मा.श्री.अरविंदजी शिवनकर माजी सभापती अ.मोर. मा.श्री. लैलेशजी शिवनकर उपाध्यक्षा आ.वि.का.स.संस्था बाराभाटी मा.श्री. नरेशभाऊ चांदेवार उद्योगपती अ./मोर, मा.श्री. होमराजजी पुस्तोडे उद्योगपती मा.श्री.सागरजी बडोले चिकन सेंटर नये./बांध मा.श्री. ओमप्रकाशजी मशिने उद्योगपती मा.श्री. श्रीकांतजी धारगाये महाराष्ट्र पोलीस मा.श्री. महादेवजी प्रधान सरपंच बाराभाटी मा.श्री. किशोरजी बेलखोडे उपसरपंच बाराभाटी मा.श्री. संजयजी बन्सोड सदस्य ग्रा.पं.बाराभाटी मा.श्री.राकेशजी पहिरे सदस्य ग्रा.पं.बाराभादी मा.सौ. ममताबाई तिरपुडे सदस्था डा.प.बाराभाटी मा.सौ. रजनीताई बेलबोर्ड सदस्या ग्रा.प.बारामाटी मा.सौ. सरस्वताबाई चाकाटे सदस्या मायबाराभाटा मा.सौ. डिलेश्वरी वाघमारे सदस्या ग्रा.प.बारामाटी. मा.सौ. दिपीकाताई चुटे सदस्या ग्रा.प.बाराभाटी मा.श्री. कारुजी मेश्राम मा.श्री. पुरनदासजी तिरपुडे माजी सरपंच बाराभाटी मा.श्री. श्रीरामजी ताराम मा.श्री. भगवानजी नंदेश्वर मा.सौ.करुणाबाई नांदगावे मा.सभापती मा.श्री.रंगारी साहेब मा.तलाठी बाराभाटी मा.श्री. तोतारामजी गणविर मा.श्री. वामनजी चुलपार मा.श्री. गुलशनजी नशिने मा.श्री.एम.जी.मेश्राम सर मा.श्री.विलासजी बन्सोड मा.श्री.मच्छींद्रजी देशभ्रतार मा.श्री. भाऊरावजी मेश्राम मा.श्री. परसरामजी माने माजी सरपंच बाराभाटी मा.श्री. टिकारामजी कांबळे मा.श्री. गणेशजी सिल्लेवार मा.श्री. चंद्रशेखरजी तिरपडे सर दहिवले आश्रम शाळा येरंडी मा.श्री. शहारे सर मुख्याध्यापक प्राथमिक शाळा बाराभाटी। मा.श्री. चिंतामणजी राखडे ब्राम्हणटोला बाराभाटी मा.श्रीमती सकुणाबाई चुटे माजी सरपंच बाराभाटी मा.श्री. दादाजी शिवणकर मा.श्री. गुलाबजी शिवणकर मा.श्री. महादेवजी शिवणकर माजी उपसरपंच बाराभाटी मा.श्री. रमेशजी थेर ब्राम्हणटोला बाराभाटी मा.श्री. दयारामजी मेंडे महाराज ब्राम्हणटोला
