26 December 2021 sant santaji maharaj jagnade 70 views
आज दिनांक 24/12/21 तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ चे वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा यवतमाळ येथे आली असता तेली समाज महासंघाचे वतीने तेली समाजाची मुलुख तोफ गजूनाना शेलार यांचा सत्कार करण्यात आला असता श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल तेली समाज महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास काळे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे संचालक किशोर भाऊ थोटे संचालक नरेश भागडे तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक किशोर सुरकर तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश वडतकर मेघनाथ शाहा विवाह मंडळाचे अध्यक्ष अशोक कारमोरे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ व्यवस्थापक नितीन डेहनकर जिल्हा यूवा अध्यक्ष अजय किन्ही कर विक्रम चोपडे
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj