वधू - वर फॉर्म

तेली समाज परिवर्तनकार विलास काळे

28 November 2015 Teli samaj 112 views

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 16)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

परिवर्तनकार विलास काळे :- यवतमाळचे विलासकाळे व सौ. काळे म्हणजे तेली समाजाचे महात्माफुले व सावित्रीबाई फुलेच होत. विलास काळेंनी परिवर्त हे पाक्षिक 8 वर्ष चालविले सध्या बंद आहे. या 8 वर्षचा काळात विदर्भात समाज बांधवात परिवर्तन घडले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala