श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा घोटी बुद्रुक नाशिक
26 December 2021 sant santaji maharaj jagnade 91 views
प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३३४ वी पुण्यतिथी मार्गशिर्ष शनिवार, दि. ०१/०१/२०२२ रोजी त्या निमित्ताने सर्व तेली समाज बांधवाच्या वतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा * बुधवार, दि. २९/१२/२०२१ शिवलिलामृत पारायण स. ५ ते ७ वा. शुक्रवार, दि. ३१/१२/२०२१ रोजी सायंकाळी ७ वा. हरिपाठ त्यानंतर पारायणाची सांगता व दिपप्रज्वलन शनिवार , दि. ०१/०१/२०२२ रोजी सकाळी ८ वा. श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा व नगर प्रदक्षिणा प्रमुख आकर्षण श्रीपादबाबा बाल भजनी मंडळ घोटी, तसेच इतर महाराज मंडळी ह.भ.प. प्रकाश महाराज कदम सकाळी ११.३० वा. यांचे प्रवचन व महाआरती, महाप्रसाद. ह.भ.प. माऊली महाराज क्षिरसागर व श्रीपादबाबा बाल भजनी मंडळ यांचा सायंकाळी हरिपाठ. जाहिर हरिकिर्तन रात्रौ ९ ते ११ वा. ह.भ.प.केशव महाराज उखळीकर आयोजक - श्री संताजी महाराज युवक मित्र मंडळ व समस्त तिळवण तेली समाज, घोटी, नाशिक, इगतपुरी तालुका. ठिकाण - श्री संताजी महाराज मंगल कार्यालय, संताजी नगर (तेली गल्ली), घोटी बुद्रुक, नाशिक.