श्री संताजी जगनाडे महाराज समाज मंदिर शिरवळ लोकार्पण सोहळा
प. पु. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व अनावरण सोहळा.
भव्य लोकार्पण सोहळा तिळवण तेली समाज मंदिर शिरवळ सौ. लक्ष्मीताई सागर पानसरे सरपंच शिरवळ तसेच श्री. सुनिल (काका) देशमुख उपसरपंच शिरवळ यांच्या हस्ते सौ. मंगलताई सतिश क्षीरसागर (सदस्य ग्रामपंचायत शिरवळ) यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्या आलेल्या शिरवळ येथील प.पु.श्री संताजी जगनाडे महाराज समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. प.पु.संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व अनावरण सोहळा.
प्रमुख उपस्थिती श्री. महेश जाधव (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. रुपालीताई गिरे (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. राधीकाताई बेलापुरकर (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. प्रकाश परखंदे (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. संतोष खुडे (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. दिलीप गुंजवटे (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. दत्तात्रय रांगााळे (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. संगिताताई निगडे (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. कविताताई माने (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. ज्योतीताई चव्हाण (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. विकास तांबे (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. सचिन राऊत (सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. ममता पिसाळ (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. रिझवाना काझी (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. आशाताई कारळे (सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ)
निमंत्रक श्री. हनुमंत शंकर क्षीरसागर (मा.सदस्य, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. शुभांगी सतिष राऊत (मा.सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. आशाताई हनुमंत क्षीरसागर (मा.सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. सुनिता राहुल हाडके (मा.सदस्या, ग्रामपंचायत शिरवळ) सौ. सुरेखा राजेंद्र हाडके (महिलाध्यक्ष, महा. प्रां. ते. महासभा प. महा. - सातारा) सौ. अलका वामन हाडके (मा.सदस्था, ग्रामपंचायत शिरवळ) श्री. गजानन भिकोबा दळवी (अध्यक्ष, तिळवणतेली समाज शिरवळ) समस्थ तिळवण तेली समाज शिरवळ सोमवार दि. 3 जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता स्थळ : जुना पोस्ट ऑफिस शेजारी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा
