Bride / Groom Form

बारामती शहर प्रांतिक युवाअध्यक्ष कैलास सोनवणे तसेच किरण सोनवणे यांचे दुःखद निधन

20 October 2014 Other 116 views
बारामती शहर प्रांतिक युवाअध्यक्ष कैलास सोनवणे तसेच किरण सोनवणे यांचे बेगलोर-चितुर हायवेवर कोलार जवळ कार अपघातात दुखद निधन झाले. संघटनेचे सर्व, तसेच तमाम समाज बांधव व नागरीक शोकाकुल आहेत. मृतांच्या आत्म्यांना चिरशांती लाभो. आपण सर्व त्यांच्या कुटुंबीयांचे पाठीशी आहोत. बरोबर आहोत. (पोपटराव गवळी. अध्यक्ष. पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक तेली संघटना. )

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya