वधू - वर फॉर्म

विदर्भ तेली समाजाचे स्नेही पुकारचे राजेश पिसे

28 November 2015 Teli samaj 130 views

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 17)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

      स्नेही पुकारचे राजेश पिसे :- कै. पांडुरंग पिसेंच्या निधनानंतर पित्यांचाच वारसा चालविणयाचा चंग राजेश पिसेंनी बांधला हे आगळे उदाहरण आहे. आयुष्यभर समाजासाठी देह खर्चुनही तो समाज साधी दखल ही घेत नाही. त्याच समाजाला परीवर्तनाच्या साधनानेच दखल घ्यावयास मी लावीन आधी चाणक्यासारखी घोषणा करणार्‍या राजेशपिसेंनी वेगळा आयाम निर्माण केला आज विदर्भात सर्वाधिक खपाचे सकस मासिक म्हणुन स्नेही पुकारा गौरव होतो केवळ मासिका पुरता व्याप या युवकाने सांभाळला नाही तर दरमहा वधुवर मेळावा घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि 200 हुन अधिक मेळावे त्यांनी घेतले. या मेळाव्यास मी ही एक प्रमुख पाहुणा होतो.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar