वधू - वर फॉर्म

संताजी समता परिषद संस्थेमार्फत आणि समाजस्नेही

28 November 2015 sant santaji maharaj jagnade 130 views

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 19)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

      अरूण वंजारकरांचा समाजस्नेही :- मुळात शिक्षकी पेशातुन वयाच्या 55 व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती स्विकारून गेल्या 13 वर्षीपासुन अखंडीत समाजस्नेही  मासिक प्रकाशित करणार्‍या अरूण वंजारकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आपल्या पेन्शनच्या रकमेतुन केवळ समाजसेवेची आवड म्हणून अखंड मासिक प्रकाशित करणार्‍या वंजारकरांना म्हणूनच मानाचा मुजरा तेली समाजाचे लेखक कविंना व्यासपिठ मिळावे संताजी समता परिषद संस्थेमार्फतही प्रबोधन ते करतात वडील कै. वंजारकर हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटन फेडरेशनचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya