वधु - वर फॉर्म

कोकणस्नेही तेली समाजाचे मासिक

28 November 2015 Teli samaj 0 views

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 26)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

कोकणस्नेही :- हे मासिक गेल्या 17 वर्षापासुन नियमित प्रकाशित होणार्‍या कोकणस्नेही ची वर्गणी फक्त हजार रुपये आहे. सर्वसाधारण साप्ताहिकाच्या आकराची बारा पाने असतात. मुंबईवर व ठाणे कुलबा रत्नागीरी सिंधूदुर्ग परिसरातील समाजबांधवांना प्रबोधनाचे कार्यकरीत आहे. सुरेश पडवळकर हे संपादक (8408029264) हे त्यांची धुरासंभाळतात.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar