वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी जालना

02 January 2022 sant santaji maharaj jagnade 14 views

     वै. ह. भ. प. भागवत गुंडोजी महाराज पवार, यांच्या प्रेरणेने व स्व. आसाराम पांडरंग व्यवहारे यांच्या अखंडीत परंपरेने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या २३३ व्या पुण्यतिथी गेल्या ५१ वर्षापासून साजरी होत आहे त्यानिमीत्त

    "श्री हरिकिर्तन सोहळा " "चारीता गोधन माझे गुंतले वचन" "आम्ही केले येने एका तेलीया कारणे" तेली झालो तेली झालो घाणा वाह्याशी शिकलो ।। घाणा बुध्दीचा बळकट | आत विवेकाची लाट।। अशा माशा तेल काढु।  वासनेची ढेप फोडू। ऐसे काढुनिया तेल । संत पेठेत ही केल ।। संतू तेली घाणा काढी । तोटा नाही कधी काळी ।।

Shri Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi Jalna      एक दिवस संताजी करिता, तेंव्हा संताजी येतील आपल्या करिता कार्यक्रम : मार्गशिर्ष व. १३ शनिवार दि. ०१/०९/२०२२ रोजी सकाळी ९ ते १० सत्यनारायण महापुजा व ह.भ.प.उध्दव महाराज कोरडे, चारठा यांच्या अमृतवाणीने दुपारी ११ ते १ काल्याचे किर्तन होईल दुपारी १ वा. मिरवणुकी नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी हजर रहावे सहकार्य :- तेली पंचकमिटी कन्हैयानगर, तेली पंच कमिटी मोदीखाना , तेली पंच कमेटी काद्राबाद, तेली युवा संघ जालना, तेली युवा संघ कन्हैयानगर, जय भवानी मित्र मंडळ, कन्हैयानगर, सर्व तेली समाज व महिला मंडळ, जालना

    भजनी मंडळी : विठ्ठल रुख्मीनी मंदिर भजनी मंडळ व महीला भजनी मंडळ कन्हैयानगर, गायत्री नगर भजनी मंडळ, शनिश्वर भजनी मंडळी सेलुद चारठा. बजरंगबळी भजनी मंडळ भाकरवाडी,भागीरथी भजनी मंडळ,जामवाडी, वरखेडा भजनी मंडळ,धायडी भजनी मंडळ, जय हनुमान भजनी मंडळी बरंजळा (लोखंडे) आयोजक श्री जनार्धनराव व्यवहारे, डॉ. निखील जनार्धनराव व्यवहारे, श्री स्वप्निल जनार्धनराव व्यवहारे, डॉ. अक्षय जनार्धनराव व्यवहारे,  स्थळ : रत्नाई निवास कन्हैय्यानगर, जालना श्री किराणा जनरल स्टोअर्स कन्हैय्यानगर, जालना, स्वप्नील व्यवहारे ७७४४९८४२८८

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj