Bride / Groom Form

औरंगाबाद येथे संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

03 January 2022 sant santaji maharaj jagnade 85 views

     औरंगाबाद : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कैलासनगर येथे अभिवादन करण्यात आले. संत जगनाड़े महाराजांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. संतोष सुराले, सुनील क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील मिसाळ, सुनील क्षीरसागर, गणेश वाघमारे, पाखरे मामा, अनिल क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh