Bride / Groom Form

नांदगाव येथे संताजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी.

03 January 2022 sant santaji maharaj jagnade 69 views

     नाशिक जिल्हा तैलीकमहासभा उत्तर चे उपाध्यक्ष मा.नगराध्यक्ष मा.अरुण पाटील तालुकाध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, सचिव श्री समाधान चौधरी, शहराध्यक्ष श्री दिलीप सौंदाणे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना सौंदाणे,शहराध्यक्षा सौ.मिना देहाडराय व इतर महिला प्रतिनिधी व युवा मंच प्रतींधींच्या हस्ते प्रतिमपुजन व दीपप्रज्वलन करून संताजी पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात सम्पन्न सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र पाटील, दिगम्बर महाले, आप्पासाहेब सौंदाणे, बाळासाहेब खैरणार, धर्मा महाले, निवृत्ती महाले, शिवाजी वाघ, विनोद महाले, विकास खैरणार, संजय सौंदाणे, दिलिप देहाडराय, संदीप वेताळ, लक्ष्मण चौधरी, विनोद पोपट चौधरी, कैलास चौधरी, संतोष चौधरी, छबु व्यवहारे, नारायण महाले, युवमंच विनोद चौधरी, गणेश चौधरी, कृष्णा देहाडराय, महेश देहाडराय, कुणाल सौंदाणे, ज्योत्स्ना देहाडराय, वेताळ मॅडम इत्यादी समाज बंधू बघिणी व युवमंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi