वधु - वर फॉर्म

मुडावदमध्ये संत जगनाडे महाराज पुण्यतिथी

03 January 2022 sant santaji maharaj jagnade 18 views

  Sindkheda Teli Samaj organised Sant Jagannade Maharaj Punyatithi in Mudavad    सोनगीर : मुडावद, ता. शिंदखेडा येथील ग्रामपंचायतीत संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सरपंच भारती चौधरी व उपसरपंच सुनीता मालचे यांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. यावेळी तेली समाजाचे कार्यकर्ते सुरेंद्र चौधरी व तेली समाज बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध