Bride / Groom Form

श्री संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या मुर्तीची स्थापना - वरणगाव तेली समाज

03 January 2022 sant santaji maharaj jagnade 103 views

     वरणगाव : वरणगाव येथे समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ता दींडी सोहळा आयोजित करण्यात आला होता . तसेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.

Varangaon Teli Samaj Shri Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj Murti Pran sthapna      याप्रसंगी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, यावल नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, जिल्हा बँकेच्या संचालक रोहीणी खडसे खेवलकर आदी उपस्थित होते .कार्यक्रमात प्रथम संत जगनाडे महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा समाजाचे अध्यक्ष समाधान चौधरी, उपाध्यक्ष बापु चौधरी व योगेश चौधरी, सचिव निवृत्ती चौधरी, सदस्य सुरेश चौधरी, चंदकांत चौधरी, तुषार चौधरी, गजानन चौधरी, गजानन चौधरी, धर्मेंद्र गांगुर्डे, गणेश चौधरी जय संताजी युवा फाउंडेशन युवक मित्र आदींनी परिश्रम घेतले.यावेळी समाज बांधव चिंतामण चौधरी, बाळासाहेब चौधरी, राजेंद्र चौधरी, बाळू चौधरी, सुभाष चौधरी, सीताराम चौधरी, सुरेश चौधरी, रमेश चौधरी, सुपडू चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, गणेश चौधरी, मुरलीधर चौधरी, राजेश चौधरी, संतोष कापडे, दिलीप चौधरी, नाना चौधरी, राजू चौधरी, संजय चौधरी, पुंडलिक चौधरी, विश्वनाथ चौधरी, सागर चौधरी, संदीप चौधरी,अनिल चौधरी , निलेश कर्डीले ,मंगेश चौधरी ,सचिन चौधरी, विजय कापडे, शशिकांत चौधरी, उमेश चौधरी विश्वनाथ चौधरी, सुधाकर चौधरी आदी समाज बांधव उपस्थिती होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं