वधु - वर फॉर्म

राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा

03 January 2022 Teli samaj 63 views

     नवीन नाशिकमधील तेली समाजाच्या वतीने राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांच्य ३३४ वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

Rashtra Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi abhivadan Sohala Nashik      व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बी. जी. चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून श्री मंगल मासिकाचे संपादक जी. एम. जाधव, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चौधरी, पत्रकार दिलीप कोठावदे, राहुल गणोरे, उपसंपादक रमेश चौधरी, महिला मंडळ अध्यक्ष ललीता रत्नपारखी, मंडळाचे उपाध्यक्ष विनायक सोनवणे, सचिव वसंत चौधरी, सहसचिव अर्जुन वेताळ, राजेंद्र गवळी, नितीन पवार, रघुनाथ चौधरी, संदीप कोते, रमेश चौधरी, संजय पाटील, दिगंबर नेरकर, डॉ. सुनील चौधरी, डॉ राम बोरसे, डॉ विजय पवार, रवींद्र चौधरी, प्रदीप कोते, शिवप्रसाद शिरसाठ, कैलास चौधरी, युवक मंडळ अध्यक्ष योगेश चौधरी, अभिजीत बारगजे, सतिश काळे, सारंग सोनवणे, तसेच सर्वांगिणी महिला मंडळ उपाध्यक्ष सुवर्णा कोते, सचिव वर्षा वेताळ, खजिनदार सोनाली चोथेपाटील, सरिता सोनवणे, अॅड. सुवर्णा सोनवणे, सुनीता बोरसे, सोनाली चौधरी, उषाबाई चौधरी, शोभा चौधरी, कौशल्याबाई चौधरी, मीराताई चौधरी, भारती चौधरी, चारुशिला पवार, पुष्पा चौधरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनायक सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता पवार, संगीता कोते यांनी केले. मनिषा मोरे यांनी आभार मानले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala