Bride / Groom Form

श्री संत संताजी युवा संघटना वैजापूरची उदिष्ट्ये

03 January 2022 sant santaji maharaj jagnade 88 views

श्री संत संताजी युवा संघटना वैजापूरची उदिष्ट्ये : 

श्री संत संताजी युवा संघटना वैजापूर, ता. वैजापूर जि. औरंगाबाद-४२३७०१

युवकांना एकत्रित करून सामाजिक समाजसेवायुक्त उपक्रम राबविणे

युवकांना समाजकार्यात समाविष्ट करून त्यांच्यात समाजाबद्दल प्रेम निर्माण करणे

समाज बांधवांना शैक्षणिक व वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देणे.

समाज बांधवांतील गुणवंत विद्यार्थी तसेच युवकांचा सत्कार करून प्रोत्साहीत करणे.

गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना, युवकांना आर्थिक सहाय्य तसेच शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करणे.

युवक य युवती रवंरक्षणार्थ शारिरीक योगासने, मैदानी सराय, कराटे प्रशिक्षण शिबीरांचे आयोजित करणे.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड, पाणी वाचवणे यासाठी जनजागृती करणे.

समाज बाधंवांमध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृतीसाठी स्वच्छता अभियाने राबविणे.

नवीन होतकरू उद्योजक, व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करून आर्थिक सहाय्य उपलब्धतेसाठी सहकार्य करणे.

वयोवृध्द, निराधार गरिब समाजबांधवांना वैद्यकिय उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

युवक-युवतींना स्पर्धा परिक्षा शिबीरे आयोजित करून मार्गदर्शन करणे.

महिलांना रोजगारक्षम शिबीरांचे अयोजन करून रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करणे.

Objectives of Shri Sant Santaji Yuva Sanghatana Vaijapur

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab