श्री संताजी नागरी पतसंस्था अहमदनगरच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी दिननिमित्त अभिवादन.
05 January 2022 sant santaji maharaj jagnade 138 views
श्री संताजी नागरी पतसंस्थेच्या वतीने डाळमंडई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पतसंस्थेचे चेअरमन सौ.मीराताई डोळसे,व्हाईस चेअरमन सिंधुताई शिंदे,संचालिका जयश्रीताई धारक,रेखाताई घोडके,मेघाताई म्हस्के,श्रीमती अलका डोळसे या महिला संचालकांच्या वतीने बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.