तेली युवा आघाडीच्या वतीने तेलीखुंट येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी
05 January 2022 sant santaji maharaj jagnade 82 views
तेली युवा आघाडीच्या वतीने तेलीखुंट येथे "संत श्री संताजी महाराज चौक" या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयजयकार व जयघोष करण्यात आला. याप्रसंगी युवा आघाडीचे अध्यक्ष गणेश धारक, अनिल देवराव, गणेश म्हस्के, उमाकांत डोळसे, शुभम भोत, नागेश भागवत, दिपक शेलार, उमेश काळे, सागर भगत, चैतन्य देवराव, वैभव शिंदे, कालिदास क्षिरसागर, योगेश शिंदे, मनोज शिंदे, पवन साळुंके, चेतन डोळसे आदिंसह तेली समाज बांधव उपस्थित होते.