Bride / Groom Form

श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी सेवा मंडळाच्‍या वतीने रक्तदान शिबिर

10 January 2022 sant santaji maharaj jagnade 66 views

     श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी सेवा मंडळ सिंहगड परीसर धायरी फाटा पुणे च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीतजास्त समाज बांधव नी रक्तदान करून श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यस्मरण करूया आपण ही करा व आपल्या जवळचे ओळखीचे नातेवाईक व मित्र स्नेही सोसायटीतील रहीवासी व नातेवाईक यांना पण घेउन यावे ही विनंती करण्‍यात आलेली आहे. स्थळ अनुराग होस्टेल सुवर्ण युग सहकारी बँक च्या समोर झील काॅलेज जवळ नर्हेगाव  १६/१/२०२२ रवीवारी वेळ सकाळी ९ ते २

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia