वधु - वर फॉर्म

तेली समाज संघर्ष समिती भारत कार्यकर्ता परिचय मेळावा

04 April 2022 Teli samaj 11 views

     तेली समाज संघर्ष समिती स्थापन होवून गुडीपाडव्याला १ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या निमित्य कार्यकर्ता परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचे सुनिश्चित झाले आहे. त्या निमित्याने स्‍नेहमिलन  कार्यक्रमाचे आयोजन  शनिवार, दि. ०९/४/२०२२ वेळ - सकाळी ११.०० वाजता स्थळ : संताजी भवन, उषा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती.  येथे  करण्‍यात आलेले आहे. 

     विशेष अतिथी  मा. श्री. रामदासजी तडस (खासदार वर्धा लोकसभा) मा. सौ. नवनित राणा कौर (खासदार अमरावती मतदारसंघ) मा. श्री. प्रतापदादा अडसड (आमदार धामणगाव रेल्वे), सत्कारमुर्ती * मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (विधानपरिषद आमदार, नागपूर), प्रमुख उपस्थिती मा. श्री. शंकररावजी हिंगासपूरे (माजी काँग्रेस महाराष्ट्र सचिव) मा. श्री. कैलासजी गिरोडकर (अध्यक्ष एकता बिल्डर्स अम.,) मा. श्री. रामेश्वरजी गोदे (समाज अध्यक्ष) मा. श्री. विजयजी हटवार (राष्ट्रीय अध्यक्ष नमोनमो, उपाध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी,) मा. श्री. संभाजीराव झाडे (जेष्ठ मार्गदर्शक, तेली समाज संघर्ष समिती) मा. श्री. राजेंद्र हजारे (स्वीय सहाय्यक, रामदासजी तडस वर्धा लोकसभा) मा. श्री. भुपेंद्र कुवॉरे (नगरसेवक, शिवसेना वरुड) मा. सौ. कुसुमताई साह (उपमहापौर, अमरावती) मा. श्री. नंदकिशोर तिखीले (मनपा सहाय्यक आयुक्त) मा. श्री. संजयभाऊ तिरथकर (विदर्भ केसरी ७ टाईम) मा. श्री. अजयजी जगनाडे (पुणे महानगर पालिका नगर सेवक) मा. श्री. रंगरावजी मानापुरे (माजी सरपंच) मा. श्री. गिरधरराव बोराखडे (जेष्ठ समाज भुषन) मा. श्री. नितीन हटवार (माजी जि.प. सदस्य)

teli Samaj Sangharsh Samiti Bharat karykarta Parichay melava      वरिल कार्यकक्रमाचे नियोजन सौ. अनिताताई तिखीले (संस्थापक अध्यक्ष) सौ. शारदाताई हटवार (संस्थापक उपाध्यक्ष) श्री. डॉ. अजयकुमार देठे (संस्थापक सचिव) श्री. उमेश हटवार (संस्थापक कोषाध्यक्ष) श्री. आशिष औतकर (संस्थापक सहसचिव) श्री. रमेशभाऊ भागवत (संस्थापक सदस्य) श्री. किशोरभाऊ गुल्हाने (संस्थापक सदस्य) श्री. पवनभाऊ माकोडे (संस्थापक सदस्य) श्री. रुपेशभाऊ भोपत (संस्थापक सदस्य) श्री. सोमेश्वर हटवार (संस्थापक सदस्य) कु. योगीता कळंबे (मरघडे)(संस्थापक सदस्य) श्री. उमाकांत जिरापूरे (संस्थापक सदस्य) श्री. अतुलभाऊ तिखीले (महाराष्ट्र संघटक) श्री. रविभाऊ साखरकर (युवा आघाडी अध्यक्ष) इत्‍यादी  कार्यकर्ताय द्वारे  करण्‍यात आलेले  आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar