वधु - वर फॉर्म

तेली समाज मार्गदर्शन भव्य मेळावा - महाराष्ट्र राज्य कोल्हापूर, सांगली, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने

08 April 2022 Teli samaj 17 views

     अखिल भारतीय तैलिक साहु महासभा (नवी दिल्ली) प्रदेश तेली महासंघ - महाराष्ट्र राज्य कोल्हापूर, सांगली, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजाचा मार्गदर्शन भव्य मेळावा ठिकाण : नष्टे लॉन, बंसत बहाररोड, कलेक्टर ऑफीस जवळ, कोल्हापूर. वेळ : शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी, सांय. 5 वा.  आयोजीत केलेली आहे.

    तेली समाजाच्या प्रमुख मागण्या खाद्यतेल आयात - निर्यात समितीवर तेली समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे. विधान परिषदेवर व राज्य सभेवर सर्वच पक्षाने तेली समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे. एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. परिक्षा देणाऱ्या तेली समाजातील मुला - मुलींना राज्य सरकारने पुस्तक खरेदी, क्लासेसची फी व राहण्याच्या व्यवस्थेसाठी अनुदान द्यावे.

teli Samaj margdarshan melava Kolhapur     कार्यक्रमाचे उद्घाटक : मा. ना. श्री. जयदत्तआण्णा क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. विजयभाऊ चौधरी प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र विशेष अतिथी : मा. सोमाभाई मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधु, मा. लक्ष्मण सवदी माजी उपमुख्यमंत्री, कर्नाटक राज्य, प्रमुख उपस्थिती : आ. चंद्रशेखर बावणकुळे विधानपरिषद सदस्य, नागपूर आ. रामभाऊ आंबटकर विधान परिषद सदस्य, वर्धा आ. कृष्णा खोपडे पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र मा. मनोहरशेठ सिनगरे प्रसिध्द उद्योगपती मा. श्री. सुनील पोटे प्रसिध्द उद्योगपती सौ. संध्याताई सव्वालाखे महिला प्रदेश अध्यक्ष मा. खा. सुरेश वाघमारे प्रदेश कार्यध्यक्ष मा. विक्रांतजी चांदवडकर प्रदेश कार्याध्यक्ष आ. अभिजीत वंजारी कोर कमिटी समन्वयक मा. आ. शिवाजीराव चोथे कोर कमिटी समन्वयक मा. आ.शिरीषभाऊ चौधरी कोर कमिटी समन्वयक सौ. डॉ. प्रियाताई महिंद्रे प्रभारी महाराष्ट्र राज्य सौ. प्रतिभाताई चौधरी महिला प्रदेश प्रभारी सौ. जयश्रीताई अहिरराव महिला प्रदेश कार्याध्यक्ष मा. ज्ञानेश्वरजी दुर्गुड प्रदेश महासचिव मा. श्री. रविंद्र येनूरकर निवृत प्राचार्य, काटोल

    प्रदेश उपाध्यक्ष : मा. जी. एम. जाधव, मा. विजयभाऊ रत्नपारखी, मा. मनोजभाऊ संतान्से, मा. अॅड. बालाजी बनसोडे, राजीव (राजा) माहरे प्रदेश सेक्रेटरी : मा. विजयजी काळे, मा. अॅड. धनराजजी खोब्रागडे, मा. अशोकराव चौधरी, प्रदेश सेवाआघाडी अध्यक्ष : मा. बी. एम. चौधरी प्रदेश युवा कार्याध्यक्ष : मा. शामकांतजी ईशी, प्रदेश युवा उपाध्यक्ष : मा. योगेशभाऊ मिसाळ, मा. रवीभाऊ कोरे प्रदेश सेवाआघाडी, कार्यध्यक्ष : मा. कचरूशेठ वेळंजकर, प्रदेश युवा महासचिव : मा. साईभाऊ शेलार

    महाराष्ट्र मधील सर्व पालक, युवक, महिला, युवती, पदाधिकारी व कार्यकर्ते. ठिकाण : नष्टे लॉन, बंसत बहाररोड, कलेक्टर ऑफीस जवळ, कोल्हापूर. वेळ : शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी, सांय. 5 वा. भोजन व्यवस्था : सायं 7.30 ते 9 वा. केलेली आहे.

 निमंत्रक : मा. विजय सिद्धेश्वर संकपाळ, युवक प्रदेश अध्यक्ष 9595994451 संपर्क : 9175167788, 8530321100, 8600897070, 9890979494, 9850079698, 9623248600. टिप : दौरा कार्यक्रम सुरूवात इस्लामपूर स. ७ वा. (चहा व नाष्टा) / स. ९.३० वा. सागंली/ स.१०.३० वा. मिरज / स. ११.३० वा. शिरोळ / दु. १२.३० वा. नरसिंहवाडी दत्त दर्शन व भोजन /  दु. २.३० वा. इचलकरंजी/ दु. ३.३० वा. पेठवडगाव/ दु. ४.३० वा. कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन/ दु. ५ वा. कार्यक्रमाचे ठिकाणी ( नियोजनाच्या वेळेनुसार दौरा कार्यक्रम बदल करण्यात येईल. )

Akhil Bhartiya Tailik Sahu Mahasabha teli Samaj margdarshan melava Kolhapur

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh