औरंगाबाद तेली समाज वधु-वर परिचय मेळावा - २०२२
औरंगाबाद तेली समाज वधु-वर परिचय मेळावा लग्नगाठ - २०२२ रविवार दि.२२ मे २०२२ सकाळी १०.०० वा. संपर्क कार्यालयः एन-९ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, औरंगाबाद मो.९९२२२३४६२१ ई - मेल - ganeshpawar99223@gmail.com
