सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज वधू - वर मेळावा
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्यांना बंधू-भगिनींना यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजय (बायु) विभुते उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतीक तैलीक शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख, कार्यक्रमाचे उदघाटक मा. राजेश देशमाने कन्सल्टींग इंजिनिअर अॅड बिलास मा. अनिल माने प्रसिध्द व्यापारी, मिरज, मा. राजशेखर चौगुले प्रसिद्ध व्यापारी, मिरज मा. महादेव माने प्रसिध्द व्यापारी, मिरज, मा. अनिल मीदगे प्लॉट डेवालपर्स मा. बाळासाहेब सावर्डेकर प्रसिध्द व्यापारी, मिरज, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शशिकांत फल्ले अध्यक्ष, सांगली जिल्हा लिगायत तेली बहादेशीय सेवा संस्था, सांगली, मा. सुनील च. कल्ले प्रसिध्द उद्योगपती, इस्लामपूर, मा. बाळासाहेब इंगळे प्रसिद्ध व्यापारी, आष्टा,
१) वधू-वरांचा पासपोर्ट साईज २ फोटो व बायोडाटा आवश्यक २) नोंदणीकृत वधू-वरांचे परिचयाकरिता स्टेजवर उपस्थिती आवश्यक ३) पुनर्विवाह इच्छुकांनी नोंदणी फॉर्म भरावेत ४) वधू-वरांच्या नोंदणीसाठी आजच संपर्क साधा ५) नोंदणी फॉर्म बिनचूक भरणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे स्थळ "शेतकरी भवन", मिरज मार्केट यार्ड, शिवाजी रोड, मिरज, तारीख व वेळ रविवार, दि. १५/०५/२०२२ रोजी, सकाळी १०.00 ते सायं.६.०० वा. सकाळी १० पासून नाव नोंदणी, सकाळी ११ वा. कार्यक्रमाचे उद्घाटन व कार्यक्रम वधू वर परिचय दु. १२ ते २ भोजन, दुपारी २ नंतर वधू वर परिचय संपर्क : डॉ.संजय डी. गाताडे मो. ७३८५०११०७५, सुरेश घोडके ९८२२७०६३६४, सौ.मंदा कोणे ८४८४८१११५७, सौ.अर्चना गाताडे ७७९८७१६०२९ निमन्त्रक : मिरज तालुका व मिरज शहर लिंगायत तेली समाज
