लातूर वीरशैव तेली समाजातर्फे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सुभाष चौक लोखंडे बिल्डिंग येथे समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री मनमथ आप्पा लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी बसवेश्वर कॉलेज येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी मा नगरसेविका सौ. छायाताई वसंतराव चिंदे या उपस्थित होत्या त्यानंतर समाजाचे अध्यक्ष माननीय श्री किशोर भुजबळ यांनी आभार मानले याप्रसंगी समाजाचे सल्लागार समितीचे मेंबर श्री नागनाथ संभाजी भुजबळ, श्री शिवाजी खडके, श्री दत्तात्रय लोखंडे व समाजाचे उपाध्यक्ष उमाकांत फेसगाळे, सचिव अजय कलशेट्टी, सहसचिव इंद्रजीत राऊत, कोषाध्यक्ष सुदर्शन क्षीरसागर संचालक संजय उदगिरे ,रामलिंग काळे, हनुमंत भुजबळ, राजकुमार हरनाळे सर, युवराज लोखंडे, उमाकांत क्षीरसागर व समाज बांधव सतीश व्यवहारे ,शिवराज खडके ,शिवराज दत्तात्रय लोखंडे, बाळू काशिनाथ चोपडे, हनुमंत देशमाने, भागवत संभाजी गंगणे, कृष्णापा शिवराज खडके, दत्ता मुकुंद कोरे, महेश क्षीरसागर, विजयकुमार कलशेट्टी, अनिल अंबादास क्षीरसागर, गणेश भारत होकळे, उमेश गंगाधर राऊत, महेश गंगाधर राऊत, सिध्देश्वर निर्मळे, महादेव क्षीरसागर, रजत सुरेश कलशेट्टी, सोमनाथ महादेव शेडुळे, शुभम हनुमंत भुजबळ, आदर्श इंद्रजीत राऊत इतर समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी थंड पेय याचे वाटप समाजातर्फे करण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade