Bride / Groom Form

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा लातूरच्‍या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

05 May 2022 Teli samaj 101 views

    महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा लातूर जिल्ह्याच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर चौक येथे जाऊन महात्मा बसवेश्वर पुतळ्यास हार घालून व मानवंदना देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले व त्यानंतर बसवेश्वर कॉलेज समोरील पुतळ्याचे हार घालून  मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे आझाद चौक येथे बाळ गोपाळ यांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यासाठी महा प्रांतिक च्या सर्व सदस्यांना बोलविण्यात आले व प्रतिमेचे  पूजन करून व प्रसाद वाटप करण्यात आला  विश्वनाथ मिटकरी, नागनाथ काळे, ओम उटगे, सागर बिसेन, सौ लक्ष्मी मिटकरी, गणेश गाळ, सोहम स्वामी, धनश्री गोळे, वैभव दुधनीकर, कार्तिक उपाळे, राजन  उटगे, आकाश घाळे व महाराष्ट्र प्रांतिक चे सर्व विभाग प्रमुख व सेवा आघाडी व सर्व बांधव उपस्थित होते.

Maharashtra prantik teli Mahasabha latur celebrate Mahatma basweshwar Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?