आपलं तेली समाज संघटन बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा
आपलं तेली समाज संघटन बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा दिनांक : 08 मे 2022 वेळ :सकाळी 10.00 वाजता आपलं तेली समाज संघटन अणि आपलं तेली समाज युवा संघटन, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय, श्री.गुणवंत वाडीभस्मे, मुंबई यांच्या संकल्पनेतुन मोफत वधु-वर सुचक मंडळाचे कार्य अधिक जलद गतीने आपल्या भागातील समाज बांधवापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष माननीय श्री.गोपाळराव सोनवणे यांच्या हस्ते व समाजातील जेष्ठ नागरीकांच्या उपस्थितीत माजलगाव येथे आपलं तेली समाज संघटन संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मॅरेज ब्युरो सारख्या व्यावसायीक संस्थेकडुन समाजाची होणारी फसवणुक थांबविण्यासाठी आणि मोफत वधु-वर सुचक सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्व तेली समाज बांधव भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सर्व तेली समाज बांध्वाना सस्नेही निमंत्रीत करण्यात आलेले आहे.
प्रमुख उपस्थिती मा.श्री.जगदीश भैय्या साखरे मा.नगरसेवक समाजसेवक,माजलगाव मा.श्री.वैजनाथ केंदळकर मा.नगरसेवक समाजसेवक,माजलगाव
विनीत श्री.मंगलनाथ देशमाने बीड जिल्हाध्यक्ष, मो. 9405454846 श्री.हनुमंत मेडकर बीड ता.अध्यक्ष, मो. 9403607856 श्री.भगवान धारक माजलगाव ता.कार्याध्यक्ष,मो. 9657000922 श्री.शुक्लेश्वर धारक माजलगाव तालुका सचिव,मो.9923333951 श्रीमती शकुंतला नेवरेकर बीड जिल्हाध्यक्ष,मो.95450954900 श्री.दिलीप पेशवे वडवणी ता.अध्यक्ष,मो. 8007249565 श्री.परमेश्वर शिंदे माजलगाव ता.उपाध्यक्ष, मो. 9689804048 श्री.विशाल शिंदे माजलगाव तालुका कोषाध्यक्ष, मो.8605483598 श्री.योगेश राजमाने बीड जिल्हा उपाध्यक्ष, मो.8668254042 श्री.सुरेश गवारे माजलगाव ता.अध्यक्ष, मो. 9403415106 श्री, विक्रम शिंदे माजलगाव शहराध्यक्ष, मो.9970729798 आपल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य स्थळ : गजानन मंदिर रोड,वैष्णवी मंगलकार्यालय च्या बाजुस परिवर्तन बँके शेजारी माजलगाव जि.बीड
