वधु - वर फॉर्म

तैलिक समाजबांधवांचा महामेळावा नागपूर

16 July 2022 sant santaji maharaj jagnade 13 views

     संतु-तुकाची जोडी लावी नामाची गोडी निर्माती : रजनीताई देशमाने (चौधरी), सुत्र संचालक : श्री. सुरेश चौधरी (पुणे) डायरेक्टर : सागर खिस्ती, लेखक : सुनिल शिंदे मंगळवार, दिनांक १२/०७/२०२२ ला दुपारी ३.०० ते सायं. ६.३०

तैलिक गौरव पुरस्कार

     मंगळवार, दिनांक १२/०७/२०२२ ला सायं. ७.०० ते रात्रौ ९.०० ऑन लाईन अवार्ड बंधनकारक नोंदणी तैलिक समाजबांधवांचा महामेळावा विशेष सहकार्य • महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महाराष्ट्र राज्य • भारतीय तैलिक साहु राठोर महासभा • श्री संताजी नवयुवक मंडळ • तेली समाज सभा • संताजी नारी शक्ती मंडळ, नागपूर • संताजी समता परिषद • संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा • जवाहर विद्यार्थी गृह • राष्ट्रीय शाहू समाज परिवार संघटन • विदर्भ तेली महासंघ • अखिल तेली समान संस्कृतीक सेवा एरंडेल तेली समाज. संताजी जगनाडे महाराज स्मारक समिती.संताजी समता परिषद केंद्रीय सेवा समिती तथा समस्त तेली-शाहसमाज संघटना.

    पास मिळण्याचे केंद्र :: माहुली नवनिर्माण बँक, १/३, ७३१, राजे रघुजी नगर, कमला नेहरु कॉलेज जवळ, नागपूर-४४०००९ आयोजक प्रा. कुणाल पडोळे संस्थापक, युवा फाऊंडेशन मो. 9823260303, 9604508303

तैलिक समाजबांधवांचा महामेळावा

teli samaj Maha melava 2022      विदर्भात प्रथमच युवा फाऊंडेशन व ए.एस. ग्रुप ऑफ कंपनीज् यांच्या सयुक्त विद्यमानाने समाजातील कर्तबगार, समाजाच्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींचा या पुरस्काराअंतर्गत सन्मान करण्याचे ध्येय घेतलेले आहे. हा सोहळा आपल्या समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्यावर आधारित जगनाडे महाराज गाथा यांच्यावर आयोजित केले आहे. तरी आपल्या सर्वांची उपस्थिती समस्त समाज सहपरिवारासोबत प्रार्थनिय आहे. या कार्यक्रमात आपण उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान व उत्कृष्ठ विद्यार्थांचा सत्कार करण्यात येईल.

    निमंत्रण पत्रिका मंगळवार, दिनांक १२/०७/२०२२ ला सायं. ४ ते ९ वाजेपर्यंत स्थळ : संताजी सांस्कृतिक भवन, सोमवारी क्वार्टर, बुधवार बाजार, सक्करदरा, नागपूर.
:: कार्यक्रमाचे अध्यक्ष :: मा.आ. चंद्रशेखर बावनकुळे माजी ऊर्जा मंत्री, महा. राज्य. :: शुभहस्ते :: मा. विजय वडेट्टीवार माजी मंत्री, महा. राज्य. :: उद्घाटक :: मा.खा.रामदासजी तडस प्रदेशाध्यक्ष, म.प्रा.तै. महासभा :: मुख्य अतिथी :: मा.डॉ. प्रशांत झाडे अध्यक्ष, ए.एस.ग्रुप ऑफ कंपनीज :: प्रमुख अतिथी :: मा. कृष्णाजी खोपडे आमदार-पुर्व नागपूर मा. अभिजित वंजारी आमदार-विधान परिषद मा. रामदासजी आंबटकर आमदार-विधान परिषद मा. टेकचंद सावरकर आमदार-कामठी विधानसभा मा. सुरेश वाघमारे माजी खासदार-वर्धा मा.डॉ. भूषण कर्डिले सचिव, म.प्रा.ते. महासभा मा. गजानन नाना शेलार कोषाध्यक्ष, म.पां.ते. महासभा मा. रमेश गिरडे अध्यक्ष जवाहर विद्यार्थी गृह, रवि. नगर मा. बाबुराव वंजारी अध्यक्ष, तेली समाज सभा ना.जि. मा. उमेश नं. शाहू राष्ट्रीय अध्यक्ष, रा.तौ.शा.रा. महासभा मा. बळवंतराव मोरघडे सहसचिव, म.पो.ते. महासभा मा. अनिल आष्टनकर उपाध्यक्ष, म.प्रा.ते. महासभा

:: विशेष सहकार्य ::

    मा. सुभाष घाटे संस्थापक नवयुवक मंडळ, मा. अतुल वांदिले प्रदेश कार्याध्यक्ष, युवा आघाडी, मा. जगदीश वैद्य अध्यक्ष, नागपूर विभागीय म.प्रा.तै.म., मा. अजय धोपटे संस्थापक, सं.ब्रि.ते.स.म., मा. नयना संजय झाडे अध्यक्ष, ना.वि. महिला आघाडी मा. रामभाऊ आंबुलकर सामाजिक कार्यकर्ता, मा. चंदुजी मेहर कोषाध्यक्ष, तेली समाज सभा ना. जि., मा. यश सातपुते, सामाजिक कार्यकर्ता मा.डॉ. अशोक ढोबळे विदर्भ संघटक, म.प्रा.तै.म., मा. किशोर चन्ने सरचिटणीस, संताजी समता परिषद, मा. विपिन पिसे, उपाध्यक्ष, म.प्रा.तै.म. मा.सौ. कल्पना कुंभलकर माजी नगरसेविका, ना.म.पा., मा. रमेश रोकडे अध्यक्ष, वर-वधु परिचय मंडळ मा. सौ. स्वाती जयस्वाल , उपाध्यक्ष, महिला आघाडी, म.प्रा.ते.म.,  मा.सौ. बबीता मेहर सदस्य, सामुहिक विवाह समिती, मा. मंजु कारेमोरे अध्यक्ष, ग्रामीण म.प्रां.ते.म. मा. सोनाली पडोळे एनडीसीडीए, महिला प्र.ना. जिल्हा मा. विक्रांत चांदवडकर सामाजिक कार्यकर्ता मा. मंगेश सातपुते, अध्यक्ष, नवयुवक मंडळ मा. सौ. माधुरी तलमले विदर्भसंघटक, महिला आघडी म.प्रा.त.म., मा. राजेंद्र माहरे उपाध्यक्ष, म.प्रा.तं.स. मा. मंगला मस्के शहर अध्यक्ष, म.प्रा.ते.म., मा. वैभव चौधरी अध्यक्ष, राष्ट्रीय शाहू समाज परिवार संघटन, मा. प्रशांत ईखार अध्यक्ष, ना.वि. युवा आघाडी
मा. सुरेश साठवणे सचिव, तेली समाज सभा ना. जि., मा. निखिल भुते उपाध्यक्ष, म.प्रा.ते.म., युवा आघाडी मा. रवींद्र येनूरकर, सामाजिक कार्यकर्ता, मा. पुष्कर डोंगरे जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी ग्रामीण, म.प्रा.त.म., सत्कारमुर्ती मा. दत्तात्रय उबाळे अभिनेता, , :: विनित :: प्रा. कुणाल पडोळे, संस्थापक, युवा फाऊंडेशन प्रदेश अध्यक्ष : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, महाराष्ट्र राज्य (रोजगार सेल) राज्य सचिव : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, महाराष्ट्र राज्य (युवा आघाडी)

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang