वधू - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज महासंघाच्‍या वतीने चंदा वैरागडे यांचा सन्मानित

17 July 2022 Teli samaj 162 views

    विदर्भ तेली समाज महासंघ महिला आघाडी चंद्रपूर शहर अध्यक्षा सौ. चंदाताई मनोज वैरागडे यांची फिनिक्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्या बाबूपेठ येथे ५०० महिलांच्या बचतगट चालवीत असून या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना स्वरोजगार व मुलांच्या शिक्षमासाठी अर्थसहाय्य केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेल घाणी, तेल घाणा