वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळ साक्री तालुका अध्यक्षपदी युवराज महाले यांची निवड

17 July 2022 Teli samaj 110 views

     धुळे - खान्देशातील तेली समाजामध्ये अग्रगण्य असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी साक्री येथील युवा कार्यकर्ते युवराज पंढरीनाथ महाले यांची निवड करण्यात आलेली आहे. मंडळाचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी यांचे शिफारशीवरून अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी ही निवड करीत असल्याचे जाहीर केले आहे. युवराज महाले संपूर्ण साक्री तालुक्यामध्ये तेली समाजातील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Khandesh Teli Samaj Mandal Sakri Taluka President Yuvraj Mahale

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand