वधु - वर फॉर्म

स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्सवा निमित्त झेंडावंदन कार्यक्रम व विद्यार्थ्यां गुणगौरव समारंभ तिळवण तेली समाज पुणे

31 July 2022 teli samaj vadhu var melava 5 views

     तिळवण तेली समाज, पुणे ८२, भवानी पेठ, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुलाजवळ, पुणे यावर्षीही संस्थेच्या वतीने सोमवार, दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ( झेंडावंदन कार्यक्रम) मा. घनश्याम वाळुजकर अध्यक्ष, तिळवण तेली समाज, पुणे यांच्या शुभहस्ते ८२, तिळवण तेली समाज कार्यालय, भवानी पेठ, पुणे ४११००२ येथे होणार आहे, तरी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती. करण्‍यात आलेली आहे. (अल्पोपाहार: सकाळी १०.३0 वा.)

Swatantrata Amrit Mahotsav Jhanda Vandan Karyakram and Vidyarthi gunahgaro samarambh Tilvan teli Samaj Pune     इयत्ता ८वी ते १२वी, विविध शाखांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील, तसेच पदवीधर, पदव्युत्तर ७0% मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम सदर कार्यक्रम सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यासाठी आपल्या समाजातील ७०% च्या पुढे गुण
मिळवून उत्तीर्ण झालेल्या ८वी ते १२वीतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता सर्टिफिकेची झेरॉक्स प्रत संस्थेकडे दि. १०/८/२०२२ पर्यंत जमा करावी. तसेच सर्व शाखांतील गॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सर्व क्षेत्रांतील डिग्री, डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून आपली सर्टिफिकेट्स संस्थेच्या कार्यालय व खाली नमूद केलेल्या ठिकाणी जमा करावीत.

गुणगौरव समारंभ स्थळ * ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक टिंबर मार्केट, गंज पेठ, फायर ब्रिगेड शेजारी, पुणे ४११०४२

फॉर्म घेऊन याच ठिकाणी भरून जमा करावेत.

Vidyarthi gunahgaro samarambh Tilvan teli Samaj Pune Form     समर्थ झेरॉक्स सेंटर बिबवेवाडी श्री. शंकरराव नवपुते मोबा. ९६२३१७८५३१, श्री. विशाल शिंदे औंध मोबा. ९०११०२९२७७, ओम बुक स्टॉल फरासखान्यासमोर, श्री. संजय पवार मोबा. ९४२२३०५७५७, श्री. पंडित पिंगळे वडगाव शेरी, नगर रोड मोबा. ९१५८००१३११, श्री समर्थ मेडिको धायरी फाटा श्री. श्रीधर शेलार मोबा. ९४२३२३५१०४, श्री. मधुकर गवळी खराडी मोबा. ९८५०६४२२३९, सद्गुरू फ्लेक्स प्रिटिंग कोथरूड श्री. दीपक सोनवणे मोबा. ८४२१९९०७७७, श्री. राजू वाळुजकरअप्पर इंदिरानगर मोबा. ८५५४०८४३७६ ईश्वर मेडिकल हडपसर श्री. अशोक सोनवणे मोबा. ९५७९९७८१८१, श्री. रोहिदास हाडके धनकवडी मोबा. ९९२१४२९१३५ रुद्र फ्लेक्स प्रिंटिंग कर्वनगर श्री. दिलीप शिंदे मोबा. ९९२३३३९४३२ सौ. निशाताई करपे भवानी पेठ मोबा. ९२२६१३७०४२ तिळवण तेली समाज मंगल कार्यालय, ८२ भवानी पेठ येथे सायं. ४ ते ६ फॉर्म उपलब्ध असतील व्हाटसअपवर फॉर्म पाठविण्यासाठी मोबा. ९८२२३३०३११ (अध्यक्ष, घनश्याम वाळुजकर)

    आपले नम्र  घन:शाम वाळुजकर अध्यक्ष 9822330311 अशोक सोनवणे विश्वस्त 9579978181 दिपक पवार विश्वस्त 9822633478 दिलीप शिंदे कार्याध्यक्ष 9923339432 ज्ञानेश्वर व्हावळ विश्वस्त 8007712773 महेश भगत विश्वस्त 8378014677 सचिन नगिने सचिव 9372405626 अनिल घाटकर विश्वस्त 9730601690 प्रवीण बारमुख विश्वस्त 9881222219 रत्नाकर दळवी खजिनदार 9422513727 प्रितम केदारी विश्वस्त 9225518383 उमाकांत उबाळे विश्वस्त 9545039494 रत्नाकर दळवी खजिनदार 9422513727 प्रितम केदारी विश्वस्त 9225518383 उमाकांत उबाळे विश्वस्त 9545039494

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं