वधु - वर फॉर्म

श्री. संत संताजी महाराज पुण्यतीथी 8 जानेवारी 2016 रोजी सुदुंबरे येथे.

29 November 2015 sant santaji maharaj jagnade 0 views

    पुणे :- श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री जर्नादन गोपाळशेठ जगनाडे कळवितात की. दि. 8/1/2016 या दिवशी सुदंबरे येथे श्री. संताजी समाधी स्थळी पुण्‍़यतिथी सपन्न होईल. तसेच दुसर्‍या दिवशी काल्याचे किर्तन होऊन दरवर्षी प्रमाणे संस्थेची जनरल सभा होईल. 2 जानेवारी 2016 ते 9 जाने 2016 या काळात हरिनाम सप्ताह होर्ईल. तरी समाज बांधवांनी पुण्यतथीला उपस्थीत रहावे. 

santaji jagnade maharaj sketch

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj