वधू - वर फॉर्म

तेली समाजा विषयी.

30 November 2015 Teli samaj 207 views

      पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली समाज हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पसरलेला आहे. आज जगाच्या प्रत्येक भागात समाजातील बांधव उपस्थित आहेत. तेली समाज हा भारतीय प्रजासत्ताक जनगणनेनुसार इतर मागास वर्गीय समाजात मोडला जातो. 
पुरातन काळात संत तुकारामांचा महाराजांचा सहवास लाभलेले श्री. संताजी महाराज जगनाडे हे थोर संत तेली समाजात होऊन गेलेले आहेत. मराठी संत तुकारामांनी रचलेल्या तुकाराम गाथा या अभंगांच्या संग्रहाचे लेखन यांनी केले. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा