Bride / Groom Form

प्रदेश तेली महासंघ जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ

27 August 2022 jalgaon teli samaj 91 views

    प्रदेश तेली महासंघ, जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ, गुणीजनांचा सत्कार समारंभ पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ. समारंभ दिनांक व वेळ २९ ऑगष्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, टेलीफोन ऑफीसच्या जवळ, जळगांव

    कार्यक्रमाचे उद्घाटन शुभहस्ते - आण्णासाहेब श्री. जयदत्तजी क्षिरसागर साहेब (माजी मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष तैलीक साहु महासभा नवीदिल्ली) समारंभाचे अध्यक्ष श्री. विजयभाऊ वसंतलाल चौधरी ( प्रदेशअध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ ) प्रतिमा पुजन शुभहस्ते मा.श्री.संतोषभाऊ चौधरी ( मा. आमदार, भुसावल ) मा. श्री. शिरीषदादा चौधरी ( मा. आमदार, अमळनेर )  विनीत . श्री.के.डी.चौधरी (जिल्हाध्यक्ष) सौ.निर्मलाताई रामचंद्र चौधरी (महिला जिल्हाध्यक्षा) श्री.प्रशांत सुरेश सुरळकर (विभागीय कार्याध्यक्ष युवा महासंघ) सर्व जिल्हा पदाधिकारी व सर्व कार्यकारी मंडळ, प्रदेश तेली महासंघ जळगांव जिल्हा.

Pradesh teli mahasangh Jalgaon Jilla aayojit Vidyarthi Guna Gaurav samarambh

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं