Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळाचे साक्री तालुका कार्यकारणी जाहीर

29 August 2022 Teli samaj 75 views

     धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खान्देश तेली समाज मंडळाची साक्री तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी कार्यकारणी जाहीर केली. तालुका अध्यक्षपदी श्री युवराज पंढरीनाथ महाले, साक्री, उपाध्यक्ष श्री पराग परशुराम चौधरी, साक्री, सचिव श्री सत्येंद्र राजेंद्र चौधरी साक्री, सहसचिव श्री अशोक नथ्थू चौधरी, कासारे, कार्याध्यक्ष श्री जिभाऊ लोकं चौधरी, निजामपूर, संघटक श्री राकेश पांडुरंग चौधरी सुरपान, सहसंघटक किशोर एकनाथ महाले दिघावे, श्री काशिनाथ बन्सीलाल चौधरी सुरपान, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र प्रभाकर चौधरी साक्री वरील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली वरील कार्यकारणीतील सर्व पदाधिकारींनी युवकांचे संघटन ,ज्येष्ठांची सेवा व समाज प्रबोधन करण्याचे आश्वासित केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar