वधु - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे वतीने श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब खासदार श्री. रामदासजी तडस साहेब यांचा भव्य नागरी सत्कार

01 September 2022 Teli samaj 18 views

    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे अंतर्गत श्री संताजी मंडळ, नाशिक व श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक संयुक्त विद्यमाने आयोजित करण्‍यात आलेला आहे. समाज भूषण श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब खासदार श्री. रामदासजी तडस साहेब याचा भव्य नागरी सत्कार आयाेजित करण्‍यात आलेला आहे.

Maharashtra prantik teli Mahasabha watini Chandrashekhar bawankule va khasdar Ramdas Tadas Bhavya Nagari satkar samarambh      महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री,आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे सोा. तसेच वर्धा लोकसभेचे खासदार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.रामदासजी तडस सो. या सत्कारमूर्तीचा जाहीर सत्कार तथा सालाबाद प्रमाणे होणारा विद्यार्थी गुण गौरव समारंभ नाशिक जिल्हा तेली समाजातर्फे आयोजित करण्यात येत आहे.

     सदर कार्यक्रम रविवार दि. ११ सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी १:०० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, शालीमार चौक, नाशिक येथे नियोजित  करण्‍यात आलेला आहे. - प्रा. भूषण कर्डिले अध्यक्ष, संताजी पतसंस्था महासचिव, म. प्रा. तैलिक महासभा अॅड. शशिकांत व्यवहारे अध्यक्ष, म. प्रा. तैलिक महासभा, नाशिक जिल्हा उत्तर डॉ. शरद महाले अध्यक्ष, म. प्रा. तैलिक महासभा, नाशिक जिल्हा दक्षिण श्री. सुरेश काळे अध्यक्ष, संताजी मंडळ नाशिक श्री. अविनाश पवार उपाध्यक्ष संताजी पतसंस्था, नाशिक श्री. मिलिंद वाघ अध्यक्ष, नाशिक शहर तेली समाज श्री. सागर करें नाशिक महानगर अध्यक्ष, म. प्रा. तैलिक महासभा श्री. रमेश उचित मालेगाव महानगर अध्यक्ष म. प्रा. तैलिक महासभा,  श्री. अशोक व्यवहारे कार्याध्यक्ष, म.प्रा.तैलिक महासभा श्री.माधवराव शेजुळ कार्याध्यक्ष, सेवा आघाडी म. प्रा. तैलिक महासभा श्री.नंदकुमार जाधव अध्यक्ष, व्यापारी आघाडी म. प्रा. तैलिक महासभा श्री.सुनिल शिरसाठ सचिव, नाशिक शहर तेली समाज डॉ. संदिप वाघ अध्यक्ष, वैद्यकीय आघाडी द.नाशिक श्री.सचिन शिंदे अध्यक्ष, युवा आघाडी नाशिक महानगर सौ. सुनिता बोरसे जल्हा अध्यक्ष, महिला आघाडी, द.नाशिक म. प्रा. तै. म. सौ.संगिता पवार अध्यक्ष, महिला आघाडी सिडको, म. प्रा. तै. म. श्री.शांतीलाल राऊत अध्यक्ष, पेठ तालुका म. प्रा. ते. म. श्री.सुरेश सोनवणे अध्यक्ष, दिंडोरी तालुका म. प्रा. तै. म. श्री.रविंद्र सोनवणे अध्यक्ष, कळवण तालुका म. प्रा. तै. म. श्री.मोहनशेठ पिंगळे अध्यक्ष, सुरगाणा तालूक  म. प्रा. तै.म. श्री.संतोष वाघचौरे सचिव, सेवा आघाडी म.प्रा.ते.म. श्री.तेजस शिरसाठ अध्यक्ष, पश्चिम नाशिक म.प्रा.तै.म. श्री.बंडु क्षिरसागर मा.नगराध्यक्ष, येवला श्री. संदिप किर्वे अध्यक्ष, म. न. से. इगतपुरी श्री.गजानन शेलार कोषाध्यक्ष म.प्रा.तैलिक महासभा प्रा.वसंतराव कर्डिले संपादक, तेली समाज सेवक श्री.गोरख शिरसाठ कार्याध्यक्ष, व्यापारी आघाड  म. प्रा. तैलिक महासभा श्री.सागर चोथेपाटील उपाध्यक्ष, नाशिक विभाग म. प्रा.तैलिक महासभा श्री.समाधान चौधरी सरचिटणीस उत्तर नाशिक म.प्रा.तै.म. श्री.किरण वालझाडे सचिव, नाशिकरोड म.प्रा.तैलिक महासभा सौ.योगिता दुरगुडे महानगर अध्यक्ष, महिला आघाडी, म.प्रा.तै.म. सौ.वृषाली सोनवणे अध्यक्ष, महिला आघाडी सातपुर, म. प्रा. ते. म. श्री. हिम्मतराव चौधरी अध्यक्ष, निफाड तालुका म. प्रा. तै. म. श्री.बाजीराव सुरुडकर अध्यक्ष, सिन्नर तालुका म.प्रा.ते.म. श्री.सुधाकर चित्ते अध्यक्ष, बागलाण तालुका म. प्रा. तै. म. श्री. कैलास चौधरी अध्यक्ष, युवा आघाडी उत्तर म. प्रा. ते. म. श्री.रविंद्र पगार मॅनेजिंग डायरेक्टर संताजी पतसंस्था, नाशिक श्री.राहुल शेलार अध्यक्ष, नाशिक पूर्व म. प्रा. तै. म. सौ. अंजुताई आमले मा. अध्यक्षा, संताजी पतसंस्था, नाशिक श्री.संजय शिंदे मा.उप नगराध्यक्ष, भगुर श्री.भानुदास चौधरी संचालक, ना.म.को.बँक,नाशिक श्री. जी. एम. जाधव अध्यक्ष श्री ग्रुप फाऊंडेशन, नाशिक श्री. मधुकर वालझाडे अध्यक्ष, श्री गृप फाऊंडेशन, नाशिक श्री.सुरेश पिंगळे अध्यक्ष, युवा आघाडी द.नाशिक जि. श्री.पंढरीनाथ बोरसे अध्यक्ष, शिक्षक आघाडी उत्तर नाशिक म. प्रा. तै. म. श्री.प्रविण चांदवडकर समन्वयक, नाशिक शहर म.प्रा.तैलिक महासभा सौ.सरिता सोनवणे अध्यक्ष, महिला आघाडी, नाशिक शहर, म. प्रा. तै. म. श्री. संतोष कदम अध्यक्ष, त्र्यंबक तालुका द. नाशिक म. प्रा. तै. म. श्री. प्रविण कोरडे अध्यक्ष, नाशिक तालूका म. प्रा. ते. म. अॅड.बी. आर. चौधरी अध्यक्ष, नांदगाव तालुका म .प्रा. तै.म. श्री.भिकन सोनवणे अध्यक्ष, देवळा तालुका म.प्रा.तै.म. अॅड.कृष्णा पवार अध्यक्ष, विधी आघाडी उत्तर म.प्रा.तै.म. श्री.शिवाजी चौधरी अध्यक्ष, सिडको म. प्रा. ते. म. श्री.राजेंद्र चौधरी अध्यक्ष, सातपुर म. प्रा. तै. म. सौ.उषाताई शेलार मा.अध्यक्षा, संताजी पतसंस्था, नाशिक श्री.करण करवंदे नगराध्यक्ष, पेठ अॅड.यतिन वाघ मा.महापौर नाशिक श्री.अशोक चौधरी संपादक, श्री मंगल मासिक श्री.गोपाळ बिरार उपाध्यक्ष, बुधवार पेठ तेली समाज अॅड.अमोल देशमाने अध्यक्ष, विधी आघाडी द.नाशिक जि. श्री.रमेश वनकर सचिव, राधाबाई ट्रस्ट श्री.सतिष आमले सचिव, व्यापारी सेल म.प्रा.तैलिक महासभा सौ.ज्योति गाडगीळ अध्यक्ष, महिला आघाडी ना.रोड, म. प्रा. तै. म. श्री.बाळासाहेब वालझाडे अध्यक्ष, ईगतपुरी तालुका म. प्रा. तै. म. श्री.सदानद बागुल अध्यक्ष, येवला तालुका म.प्रा.तै.म. श्री.दत्तात्रय साळके अध्यक्ष, चांदवड तालुका म. प्रा. तै. म. श्री.सुनिल चौधरी अध्यक्ष, मालेगांव तालुका म.प्रा.तै.म. सौ.अॅड.अनिता चौधरी अध्यक्ष, महिला आघाडी उत्तर म.प्रा.तै.म. श्री.शरद कोरडे अध्यक्ष, देवळाली गांव म. प्रा. तै. म. श्री.राजेंद्र व्यवहारे अध्यक्ष, नाशिकरोड म.प्रा.तै.म. श्री.स्वप्निल शेलार मा.उपनगर अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर श्री.मनोहर आंबेकर अध्यक्ष, भगुर तेली समाज

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story