वधु - वर फॉर्म

महाराष्टाचे उर्जा मंत्री मा.ना.चंद्रशेखर बावणकुळे गेवराई तेली समाजाच्या वतिने स्वागत

01 December 2015 Teli samaj 0 views

            समाजभुषन महाराष्टाचे उर्जा मंत्री मा.ना.चंद्रशेखर बावणकुळे साहेब बीड जिल्याच्या दै-यावर आले असतांना गेवराई येथे तेली समाजाच्या वतिने स्वागत करतांना कैलास टोणप, प्रा.राजेद्रं बरकसे सर, नगरसेवक गोरखनाथ शिन्दे, अभिजीत बरकसे, दिनेश शिन्दे, आणि सर्व तेली समाज बांधव उपस्थित होते
सैजन्य:-अखिल भारतिय तैलिक महासभा बीज जिल्हा

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana