वधु - वर फॉर्म

जळगाव जिल्हा तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा फॉर्म

20 September 2022 teli samaj vadhu var melava 17 views

जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव आयोजित राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा

    रविवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ठिकाण :“समाजरत्न" स्व.आर.टी.आण्णा चौधरी नगर मॉर्डन गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जळगाव. परिचय पुस्तिकेसाठी वधू-वरांची माहिती फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण : तेली समाज मंगल कार्यालय, ढाके कॉलनी, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, जळगाव.

Jalgaon Jilha teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava form 2022 Jalgaon Teli Samaj Vadhu var Nodani Form 2022     फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राहिल नंतर आलेले फॉर्म स्विकारले जाणार नाही. फॉर्म प्रत्यक्ष येवून दिल्यास पोहच घ्यावी, पोस्टाने आलेला फॉर्म डी. डी. ची पोहच पत्राद्वारे पाठविण्यात येईल. फॉर्म सोबत फोटो न आल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. फोटो 4 x 6 साईजमध्येच पाठवावा पासपोर्ट फोटो आल्यास स्वीकारला जाणार नाही. आपले पैसे मिळाल्यानंतर वधु-वर क्रमांकाचे कार्ड आपणास मिळेल ते सुची घेण्यासाठी आवश्यक राहील. कार्ड शिवाय कोणासही सुची मिळणार नाही. शिक्षणाची माहिती, मोबाईल नंबर, फोन नंबर, STD कोड सहित व्यवस्थित लिहावे. फॉर्म भरुन झाल्यावर त्याची झेरॉक्स प्रत आपल्या साठी ठेवावी. फॉर्म व्यवस्थित सुंदर अक्षरात भरावा. मेळाव्यात आलेल्या सर्व समाज बांधव व माता भगि नीसाठी नानासो. श्री सुरेश सिताराम चौधरी माजी नगराध्यक्ष धरणगाव यांच्या कडून विनामुल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मेळाव्यात आलेल्या सर्व समाज बांधव व माता भगिनीसाठी कै.सांडू मिठाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री. विनोद सांड़ चौधरी व श्री. जगदिश सुरेश चौधरी (कृष्णा पावभाजी,जळगाव) यांच्या कडून विनामुल्य चहा-कॉफीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री मनोज बापु चौधरी यांच्याकडून माफक दरात (ना नफा ना तोटा) पाणी बॉटल देण्यात येईल. जास्तीत जास्त वधु/वरांनी प्रत्यक्ष व्यासपीठावर येवून परिचय द्यावा ही आयोजकांकडून विनंती करण्यात येत आहे.

     आपले विनित - महेश रतन चौधरी अध्यक्ष, जळगाव मो.9423488530/8177887777 नारायण दयाराम चौधरी सचिव, पाचोरा मो.7972903775 सुरेश सिताराम चौधरी उपाध्यक्ष, धरणगाव मो.9422278899 देवेंद्र रामदास गांगुर्डे सहसचिव,जळगाव मो.9420390398 प्रताप हरी चौधरी सदस्य, जळगाव भानुदास शंकर चौधरी सदस्य, शेंदुर्णी, ता. जामनेर मो.9423906188 बापुराव निंबा पवार (गुरुजी) मानद सदस्य, चाळीसगाव मो.9420382591 राजेंद्र दोधु चौधरी उपाध्यक्ष, एरंडोल मो.7264832666 वामन पांडू चौधरी सदस्य, पारोळा मो.9404713903 दिलीप पंडीत चौधरी सदस्य, बहादरपूर मो.9970729343 विजय शांताराम चौधरी सदस्य, भडगांव मो.9423159450 बाबुराव गोबाजी चौधरी मानद सदस्य,नाशिक मो.8459511289 सुरेश हरदास चौधरी उपाध्यक्ष, चाळीसगांव मो. 9422276647 चंद्रकांत पांडुरंग चौधरी सदस्य, रावेर मो.9922781792 सतीश भालचंद्र चौधरी सदस्य, बोरनार, ता.जळगाव. मो.9405739117 पुंडलीक माधव जावरे सदस्य, नायगाव, ता. यावल मो.9767509505 भास्कर बाबुलाल चौधरी मानद सदस्य, कासोदा, ता. एरंडोल मो.9422556852 गणेश गोबाजी चौधरी सहसचिव, जळगाव मो. 7841969698 बाळासाहेब उखा चौधरी सदस्य, चाळीसगांव मो.7499409177 एकनाथ माधव चौधरी सदस्य, अमळनेर मो.9970419483 लोटन जगन्नाथ चौधरी सदस्य, मारवड, ता. अमळनेर मो. 9404058988 गजानन शिवदास चौधरी मानद सदस्य, अमळगाव, ता. अमळनेर मो. 9405934401

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh