वधु - वर फॉर्म

अहमदनगर तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा फॉर्म 2022

20 September 2022 teli samaj vadhu var melava 12 views

     अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर -२०२२ रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत वधू-वराची माहिती मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर.: 9850507313 / 9850464949

Ahmednagar Jilha teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava form 2022

Ahmednagar Teli Samaj Vadhu var Nodani Form 2022

फॉर्म पाठविण्यासंबधी सुचना :
१) सुंदर व अचुक छपाई होण्यासाठी फॉर्ममध्ये सुवाच्च अक्षरात संपुर्ण नाव लिहावे. तसेच २ पोस्टकार्ड साईज फोटो पाकीटामध्ये टाकुन पाठवावे व स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करु नये. फॉर्म सोबत फोटो न आल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. दि. १५/११/२०२२ नंतर आलेले फॉर्म स्विकारलेच जाणार नाही. याची नोंद घ्यावी. फॉर्म कमी पडल्यास ह्या फॉर्मची झेरॉक्स काढुन पाठविली तरी चालेल.

२) वधू-वर सुची पुस्तीकेत दानशुर व्यक्ति, व्यवसायिक, उद्योजक यांनी आपली जाहिरात दि. १५-११-२०२२ पर्यंत पाठवावी / समक्ष आणुन द्यावी त्या नंतर आलेली जाहिरातींचा विचार केला जाणार नाही यांची कृपया नोंद घ्यावी.

३) आपल्याकडे या वर्षी वधु-वर नसतील तर आपल्या नातेवाईकांमधील इच्छुक वधू-वरांसाठी फॉर्म उपलब्ध करुन देऊन सहकार्य
करावे.

४) नोंदणी करण्यासाठी वधुचे वय १८ वर्ष पुर्ण व वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे.

५) ज्या पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना रु. ५००/- भरुन ती घेता येईल

मेळाव्याची वैशिष्ट्ये: * मोफत प्रवेश * मल्टीकलर पुस्तिका * ए.सी. हॉल * सुसज्ज बैठक व्यवस्था * मोफत नाष्टा व चहापानी * भोजन * सुसज्ज पार्किंग व्यवस्था

* मेळावा समिती * नगर शहर • नगर तालुका • श्रीरामपुर • जामखेड .पाथर्डी 2 • राहुरी . कोपरगाव • नेवासा • श्रीगोंदा .शेवगांव संगमनेर राहाता
• कर्जत . अकोले .पारनेर

* फॉर्म स्विकारण्याचा पत्ता * ऑफिस : देवकर फर्निचर, C/o.श्री सोमनाथ नारायणशेठ देवकर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. 9 9850507313

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava