वधू - वर फॉर्म

श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित धार्मिक नाट्य प्रयोग - राहाता तालुका तेली समाज आयोजीत

22 September 2022 sant santaji maharaj jagnade 112 views

    समस्त राहाता तालुका तेली समाज आयोजीत राहाता शहरात प्रथमच धार्मिक नाट्य प्रयोग सादर होत आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित धार्मिक नाट्य प्रयोग. गुरुसाई प्रॉडक्शन्स पूणे निर्मात. संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी. प्रोड्युसर : सौ. रजनीताई देशमाने, पुणे लेखक : श्री. सुनिलजी शिंदे * डायरेक्टर : श्री. सागरजी खिस्ती सुत्रधार : श्री. सुरेशजी चौधरी

Shri Santaji Jagnade Maharaj Yanchya Jeevan Charitra natak Rahata Taluka Teli Samaj     शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सायं. 6.30 ते. 9.30 वा.  ठिकाण  घोलप मंगल कार्यालय, राहाता चितळी रोड, जि. अहमदनगर राहाता तालुक्यात प्रथमच हा नाट्य प्रयोग होत असुन आपण सर्वांनी सहकुटुंब, मित्रपरिवाराने या अनोख्यासंधीचा आनंद घ्यावा विनंती करण्‍यात आलेले आहे.  आयोजक श्री. राजेश लुटे (जिल्हा अध्यक्ष, मनसे) मो. 9823896896 श्री. अॅड. विक्रांत वाघचौरे, शिर्डी मो. 8446736031 श्री. भागवत लुटे, साकुरी मो. 9422191544 श्री. अॅड. अमित महाले, शिर्डी श्री. संजय काशिनाथ बागुल सदगुरु सेल्स, कोल्हार बु।। श्री. राजेंद्र जगताप, पुणतांबा श्री. बद्रिनाथ लोखंडे, शिर्डी मो. 9370018537 श्री. सुधाकर काका बनसोडे, लोणी मो. 9890577932 श्री. सागर लुटे, नगरसेवक, राहाता मो. 8087341703 श्री. सुरेशराव नागले साहेब, राहाता श्री. निलेश प्रभाकर काळे प्रबल फायनान्स, कोल्हार बु।। श्री. सचिन लोखंडे, पिंपळस

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar