वधु - वर फॉर्म

तेली समाज राज्यस्तरीय वधु - वर परिचय साई स्नेह बंध - २०२२, अहमदनगर - शिर्डी फॉर्म

25 September 2022 sant santaji maharaj jagnade 26 views

    तेली समाज वधु-वर परिचय साई स्नेह बंध - २०२२ (राज्यस्तरीय) संपर्क कार्यालय :- अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा संपर्क कार्यालय द्वारा एस एस असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता जि अहमदनगर मोबा नं ८४४६७३६०२१, ९३७००१८५३७ , ९९६०९१२७६९

teli Samaj Vadhu Var Parichay melava Sai Sneha Bandhan Ahmednagar Shirdi form 2022 teli Samaj Vadhu Var Parichay melava Ahmednagar Shirdi form 2022     संपर्क कार्यालय  मा श्री सचिन लोखंडे मो नं 99609 12769 एस एस असोसिएट्स नगर मनमाड रोड, राहता बस स्थानक राहता मा श्री बद्रीनाथ लोखंडे मो नं 9370013537 बद्रीमामा जनरल स्टोअर्स पुष्पक रिसॉर्ट शेजारी,नगर मनमाड रोड शिर्डी अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित तेली समाज वधु-वर परिचय "साई स्नेहबंध" राज्यस्तरीय मेळावा २०२२ शिर्डी रविवार दि ११ डिसेंबर २०२२ सकाळी १० वाजता

    कृपया पुढील सुचनांची नोंद घ्यावी १) कार्यक्रम सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत राहील. २) परिचय पुस्तिका किंमत १०१/- रूपये राहील. वधु-वरांची नोंदणी होईल तेवढचे पुस्तिका छापण्यात येईल. ३) विना नोंदणीकृत वधु-वरांना पुस्तिका उपलब्ध असल्यास मिळेल. अन्यथा मिळणार नाही. ४) सर्व वधू वर व पालक यांना बायोडाटा निःशुल्क देण्यात येणार. ५) वधु-वरांचे १ रंगीत फोटो, फॉर्मसोबत जोडणे बंधनकारक आहे, फोटोमागे उपवर वधु-वरांनी आपले नाव व पत्ता लिहीणे आवश्यक आहे. (पोस्ट कार्ड साईज फोटो) (फोटो व्हॉटस अॅप वर किंवर ई मेल पाठविणे) ६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील. ७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करून पाठवले तरी चालतील. १०) वधु-वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन येणे ११) सर्व समाज बांधवांना प्रवेश निःशुल्क राहील तसेच समाज बांधवांना भोजन, चहापाणी निःशुल्क राहील. १२) वधु-वरांपैकी पुनर्विवाह (घटस्फोटित) असल्यास तसा उल्लेख करणे १३) धनादेश देणे असल्यास अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या नावाने द्यावा. १४) समाज बांधवास कोणतीही सामाजिक बांधीलकी म्हणुन अन्नदान, मदत करणे असल्यास पुर्वकल्पना देणे. १५) अनिष्ट प्रथेला फाटा देत हा वधु-वर परिचय सोहळा पार पाडला जाणार आहे

    अहमदनगर जिल्हा तेली समाज व राहता तालुका तेली समाज अॅड.विक्रांत वाघचौरे, श्री बद्रीनाथ लोखंडे, श्री सुरेशराव नागले, श्री योगेश घाटकर, श्री सचिन लोखंडे, श्री सुधाकर बनसोडे, श्री राजेश लुटे, सौ रंजना शिंदे, सौ तारकेश्वरी वालझाडे, सौ वैशाली देशमाने सौ वैशाली लुटे, सौ अनिता लुटे, श्री अमित महाले, श्री दीपक चौधरी, श्री संतोष शेलार, श्री सागर राऊत, श्री शशिकांत महाले,श्री शिवाजी लुटे, श्री सुदाम शेजवळ, श्री सुरेश शेजवळ, श्री देविदास कहाणे

संपर्क कार्यालय :अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा संपर्क कार्यालय, द्वारा एस एस असोसिएट्स , राहता बस स्थानक , नगर मनमाड रोड , राहाता जि अहमदनगर

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?