वधु - वर फॉर्म

अकोला तिळवण तेली समाज वधु - वर परिचय मेळावा फॉर्म

29 September 2022 teli samaj vadhu var melava 7 views

     श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा अकोला, १८ डिसेंबर २०२२ - स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला. पोस्टद्वारे पाठविण्याचा पत्ता श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल कौलखेड, अकोला ४४४ ००४ अर्ज भरून दि. ०२ डिसेंबर २०२२ पर्यंत मंडळाकडे जमा करावा त्यानंतर आलेले अर्ज प्रकाशित केले जाणार नाही.

Akola Tilvan Teli Samaj Vadhu Var Parichay melava form 2022 Tilwan Teli Samaj Wedding Form 2022 Akola Tilwan Teli Samaj Wedding Form      परिचय पुस्तिकेकरीता वधू-वरांची माहिती फॉर्म पाठविण्यासंबंधीत सुचना १) वधु वरांची नोंदणी फी रु. ३००/- (अक्षरी रुपये तिनसे) पेमेंन्ट Phone Pay | Google Pay अथवा कुठल्याही युपीआय अॅप द्वारे फॉर्मवर दिलेला QR Code Scan करून करू शकता. यामध्ये पुस्तिका मोफत मिळेल. ४) फॉर्म सोबत उपवर-वधूचा फोटो हा ४ x ६ चा जोडावा. (फोटाच्या मागील बाजुस पूर्णनाव लिहावे.) ५) उपवर-वधु पुस्तिका पोस्टाने पाहिजे असल्यास रु. ४००/- (अक्षरी रु. चारशे) पाठवावे. ६) विवाह जुळवितांना संपूर्ण माहिती घेण्याची जबाबदारी वधु-वर पक्षाची राहील. ७) फॉर्म भरतांना माहिती सुस्पष्ट लिहावी. व्हॉट्स अप द्वारे माहिती पाठविल्यास चुका होण्याची संभावना आहे. ८) पुस्तीका घेतांना नोंदणीची ओरीजनल पावती जमा करावी. ९) फॉर्म मिळाल्यानंतर उपवर-वधू क्रमांक देण्यात येईल.

    या संबंधीत कोणतीही माहिती पाहिजे असल्यास श्री राजेंद्र काळे यांचे मो. ९२०५१७०८१५ वर संपर्क करावा.

कार्यकारणी श्री तुलसीदास भुसारी अध्यक्ष मो.नं. 9922760697 श्री गणेशराव बनस्कर सहसचिव मो.नं. 9422126878 श्री नंदकुमार राऊत सदस्य मो.नं. 9421832193 डॉ.श्री प्रदिप लोणकर उपाध्यक्ष मो.नं. 9881560440 श्री रमेशराव नालिंद  सदस्य मो.नं. 9881581879 श्री नागनाथ भोजे सदस्य मो.नं. 8087292450 श्री राजेंद्र काळे सचिव मो.नं. 9405170815 प्रा.श्री प्रविण इंगळे सदस्य मो.नं. 9421492716 श्री विद्याधर हरणे सदस्य मो.नं. 8329427607 श्री शेषराव काळे कोषाध्यक्ष मो.नं. 9527909020 प्रा.श्री हरिदासजी खरात सदस्य मो.नं. 9890967669 श्री अमोल केदारे सदस्य मो.नं. 9764338588 श्री अशोक नालिंदे सहकोषाध्यक्ष मो.नं. 7020594260 श्री बंडू करडे सदस्य मो.नं. 9822209996 श्री प्रफुल्ल खराट सदस्य मो.नं. 9921543495

खालील सहकारी समाज बांधव यांच्याकडे फॉर्म जमा करता येतील

    अकोला • श्री गणेशराव वनस्कर (अमृत मेडीकल, कौलखेड) मो. ९४२२१२६८७८ • श्री विद्याधर हरणे (उमरी, अकोला) मो. ९८५०४५९९१६ • श्री नितीन पाटील (पाटील तेल घानी, रणपिसे नगर) मो. ९४२३३९५००५ बाळापूर • श्री अनंतराव वानखडे (पत्रकार) मो. ९९२२९२४६२४ • श्री प्रमोद पाखरे (फोटो स्टुडिओ बस स्टॅन्ड बाळापूर) मो. ९८५०३६७८४३ मुर्तिजापूर • श्री अतुल नवघरे (पत्रकार) मो. ९६२३५५५३१८ बार्शिटाकळी • श्री अमोल केदारे (मधुरम जल, बार्शिटाकळी) मो. ९७६४३३८५८८ • श्री नागोराव राजुरकर मो. ९४०४३७३८६७ पातूर • श्री डॉ. नंदकिशोर राऊत मो. ७७७३९५९४४४ • श्री चंद्रकांत वाघ मो. ९९२२६६९९८९ महान • श्री प्रमोद महाकाळ मो. ९४२१७५१७३५ • श्री गोपाल सरोदे मो. ९५९५२२५९११ वाशिम • श्री श्रीराम गांजरे मो. ९८५०२५९५४८ • श्री विश्वजीत क्षीरसागर मो. ९८२२८२८५८३ • श्री बबनराव भुसारी मो. ९७६३२०२१३२ मंगरुळनाथ • श्री प्रभाकर दळवी मो. ९९२१०२६०५७ • श्री शरद सुरोशे मो. ९४२२९३९४६६ . श्री ज्ञानेश्वर दिवाणे मो. ८९७५६०२३६५ मालेगांव • श्री सिध्देश्वर वनस्कर मो. ९७६३२०२४२२ • श्री संतोष शेटे मो. ९४२१८३४३८३ • श्री विष्णु काटेकर मो. ८७६६७३६६३० मानोरा . श्री गोपाल खोडके (शिव स्टोन क्रेशर) मो. ८८८८७१२४७७ रिसोड • श्री शिवाजी पोधाडे मो. ९४२१७४७८७३ • श्री जनार्दन जोगडे मो. ७५८८०९०८५५ कारंजा लाड • श्री विश्वनाथराव धाडवे मो. ९७६७६१२९०४ . श्री गजानन वाघ मो. ९७६४२९७५१५ • श्री माणिकराव हरणे मो. ९६७३७८००१४ कामरगांव • श्री डॉ. दत्तात्रय हरणे मो. ८२७५७२९००१ . श्री रामदासजी व्यवहारे मो. ८८०५२२१४६३ शेलुबाजार • श्री दत्तात्रयजी भेराणे (किसान कृषी सेवा केंद्र शेलु बाजार) मो. ९४२१७९१२४९ हिंगोली • श्री भागवतजी हमाणे मो. ८८८८१५२२४० कळमणुरी • श्री दुर्गादासजी तोंडे मो. ८९७५१५६८७६ बुलढाणा • श्री दिनेश वाघमारे (बी.के.फोटो स्टुडिओ बुलढाणा) मो. ९८३४७३२७६७ • श्री प्रशांत वसंतराव भोरसे मो. ७३८७५२८६७३ मलकापूर • श्री सुरेश धोंडू शंखपाळ मो. ९६८९८८४३७८ • श्री रविंद्र हिंगे मो. ९८२३९९८७७६ जळगांव खां. • श्री योगीराज चौधरी (अण्णासाहेब) मो. ९४२३९३७४२३ चिखली • श्री अजय माळोदे मो. ८४८४८७२८८६ अमडापूर • श्री विजय मधुकरराव सोनोने मो. ७७६८८६८९७९ मोताळा • श्री विनायक जगन्नाथ देवरे मो. ७०२८५८६८२५ केनवड • श्री सतिष चवरे मो. ९६५७३७०६०९ पांगरखेड • श्री गोपाल विश्वनाथजी पाखरे मो. ९८५०२४८६९० घाटबोरी • श्री श्रीकृष्ण वाघमारे मो. ९६०४००७९७७ . श्री विष्णुपंत पाखरे मो. ९६५७१०३८८८ मेहकर • श्री संतोषजी डोंबाळे मो. ८८०५४८३९१२ • श्री नंदकिशोर पाखरे मो. ९४२३४४७२१२ . श्री अनिलराव वन्हाडे मो. ७०५७९१६८६४ लोणार • श्री लक्ष्मण आत्माराम खरात (अक्षरा न्युज पेपर एजन्सी) मो.९२८४६७७६00 जानेफळ . श्री दिलीप विश्वनाथजी डोंबाळे मो. ७५८८०४१६३० देऊळगांव राजा • श्री स्वप्निल सोनोने मो. ९९२३३१४६३९ यवतमाळ • श्री अविनाश लोखंडे मो. ९८२२५०३१२४  श्री लक्ष्मणराव आगाशे मो. ९०११०९६९२२ . श्री गोविंदराव गाडगे मो. ९८८१५८४६२५ पळशी उमरखेड . श्री रमेशराव सदावर्ते मो. ९४२०५२०५९९
दिग्रस • श्री सुधीर इंगळे मो. ९४२२९९११९१ दारव्हा • श्री बाबाराव काळे मो. ९७६३७३३३२ अमरावती • श्री वसंतराव बारखडे मो. ९८९०५०६१४१ • श्री नितीन बारखडे मो. ९९७०१०१२७६ श्री अविनाश चांडोळे मो. ९०११२१००२९ . डॉ.श्री दत्तात्रय भेराणे मो. ९४२३८४४५६२ नागपूर • श्री विजयराव बाभुळकर मो. ९०९६६१९६१८ • श्री राजेंद्र डिवरे मो. ९३७०८६८६५७ • श्री प्रभाकर पत्रे मो. ९८२३०८८९९३ • श्री अविनाश राजुरकर मो. ९४२२८०२७३८ जालना • श्री यशवंतराव पांगारकर (पांगारकर म्युझीक सेंटर, बेझाजी रोड, पाणीवेस काद्राबाद, जालना) मो. ९४०३०८४६८६ औरंगाबाद • श्री सुरेश मिटकर मो. ९७६६४२२३५० परळी • श्री शिवराज उदगिरकर मो. ९४२३३२६६३५ धुळे • श्री नंदकुमार (नाना) चौधरी सोनगीर मो. ९४२२७४९२१४ • श्री जयवंतराव चौधरी मो. ९४२३४९५७४७ चंद्रपुर • श्री देवराव नवघरे मो. ९४२१००७६९७ कल्याण . श्री गौरव सोनवणे मो. ८१०८८१४१२१ नाशिक • श्री अनिल वनस्कार मो. ९७३०५०९६६६ बारामती • श्री किरणशेठ क्षीरसागर मो. ९६८९००९७९९

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat