नाशिक शहर तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा फॉर्म २५ डिसेंबर २०२२
नाशिक शहर तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा फॉर्म २५ डिसेंबर २०२२. फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन: (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४, कै. यादवराव वाघ नगर मेळाव्याचे ठिकाण: श्रध्दा लॉन्स चोपडा लॉन्सच्या पुढे, गंगापूर रोड मखमलाबाद लिंक रोड, पंचवटी, नाशिक. परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची माहिती फॉर्म
* मार्गदर्शक * - श्री. यतीन रघुनाथ वाघ ९९६०१११७७७ श्री. कैलास बाबुराव पवार ९३७३९०७६२० श्री. प्रविण रमेश चांदवडकर ७५०७८४४९९९, ९२२६४३७२०९
