वधू - वर फॉर्म

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा गुणवंत विद्यार्थिनी सत्कार

07 October 2022 sant santaji maharaj jagnade 74 views

    संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे पूर्व विभागातील पारडी कळमना विजयनगर स्वामी विवेकानंद हायस्कूल १० वी मध्ये मेरीट आलेल्या विद्यार्थिनी सत्कार करण्यात आले उपस्थित संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा संस्थेचे संस्थापक सचिव अजय धोपटे, संताजी ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष  विजयजी हटवार,  संताजी ब्रिगेड, संस्थेचे कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे,  संस्थेचे सदस्य नंदकुमार धोपटे, संताजी ब्रिगेडच्या नागपूर जिल्हा युवा आघाडी महासचिव आशिष हटवार, नागपूर शहर युवा आघाडी उपाध्यक्ष सुनिल मानापुरे,  पूर्व नागपूर युवा आघाडी सहसचिव मंगेश वंजारी, संताजी ब्रिगेड महिला आघाडी पूर्व नागपूर अध्यक्षा सौ नर्मदा ताई तळस,व महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते

santaji brigade teli samaj mahasabha gunvant vidyarthi satkar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj