Bride / Groom Form

जालना शहर तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

09 October 2022 Teli samaj 112 views

     श्री संत संताजी बहद्देशीय सेवाभावी संस्था, जालना तर्फे आयोजित सन - २०२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा "गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची" दिनांक 0८ आक्टोबर २०२२ वार : शनिवार दुपारी : ०३.00 वाजता स्थळ : श्री संताजी मंगल कार्यालय ,गायत्री नगर, जालना

Jalana Shahar teli Samaj gunvant Vidyarthi Satkar Sohala     जालना शहर तेली समाजातील जालना शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना नवी दिशा मिळावी, त्यांच्या पाठीशी सर्व समाज असुन उज्वल भविष्यासाठी त्यांना समाजातर्फे प्रेरणा मिळावी, समाजाने आपले कौतुक केल्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना त्यांच्यामध्ये निर्मान व्हावी पर्यायाने सामाजिक उत्कर्षासाठी प्रत्येक समाज बांधवांचा हातभार लागावा. या निस्वार्थी भावनेने १० वी, १२ वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, JEE,NEET,TET,MHTCET (सर्व अंतिम वर्ष उत्तीर्ण सन -२०२२ मध्ये) यामाध्ये ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करण्याऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातर्फे भव्य सत्कार सोहळा दि. ०८ आक्टोबर २०२२ रोजी श्री संताजी मंगल कार्यालय, गायत्री नगर,जालना येथे दुपारी ०३.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.

    तरी सदरील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल नंबर सह गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत दि. ०१ आक्टोबर २०२२ पर्यंत खालील ठिकाणी जमा करावी. श्री विजय पांगारकर वैष्णवी सुपर शॉपी, कचेरी रोड,जुना जालना मो. 9422217556 श्री विश्वनाथ क्षिरसागर हॉटेल माऊली,कन्हैय्या नगर,जालना मो. 9422724194 श्री ऋषीकेश पांगारकर हॉटेल अथर्व औरंगाबाद रोड,चंदनझिरा,जालना मो.9096767620 श्री भगवान भवर घरकुल किराणा, नुतन वसाहत, जुना जालना मो. 9423247333 श्री कैलास पिंपळे कैलास इलेक्ट्रीकल्स, कन्हैय्या नगर,जालना मो. 9763333588 श्री दत्तात्रय राऊत श्री बालाजी म्युझिक सेंटर, पाणीवेस, मो.9421318467 श्री राजेंद्र वाघमारे भाजीमंडी, काद्राबाद,जालना मो. 9423434554 श्री नानासाहेब वाघचौरे सर सार्थक सुपर शॉपी, संभाजी नगर,जालना मो. 8805252577 श्री अमित मिसाळ अरूण आईस्कीम,नरनारायण मंदीर बडीसडक, जालना मो. 9975719999 विनीत : जालना शहर तेली समाज,जालना

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir