लिंगायत तेली समाज पुणे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १६ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२२ स्थळ राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११ ०४६. मेळावा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत...
वधू-वर पालक परिचय मेळावा कार्यकारणी श्री. देविदास गाताडे कार्याध्यक्ष श्री.जयंत क्षीरसागर स्वागताध्यक्ष श्री. प्रशांत शेटे सचिव श्री. अनंता संकपाळ खजिनदार
लिंगायत तेली समाज पुणे कार्यकारणी श्री.राम हिंगे अध्यक्ष श्री.सुजीत कानडे सचिव श्री. परशुराम बेंद्रे सदस्य श्री. विनोद रणमले सदस्य श्री. अनिल बेडके उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र चव्हाण सहसचिव श्री. देविदास गाताडे सदस्य श्री. प्रविण मुखेडकर सदस्य श्री. प्रशांत शेटे उपाध्यक्ष श्री.ज्ञानदेव भागवत खजिनदार श्री. विनायक विभुते सदस्य श्रीमती संगीता गाताडे सदस्य श्री.सोमनाथ आडसुळे उपाध्यक्ष श्री. अनंतासंकपाळ सहखजिनदार श्री.रमेश कचरे सदस्य श्री.सुभाष म्हेत्रे श्री. जयंत क्षीरसागर निमंत्रक
कार्यक्रम सकाळी ते १२ वधू-वर नोंदणी सकाळी ११ ते १ भोजन दुपारी १ ते २ उद्घाटन दुपारी २ ते ४ वधू-वर परिचय संपर्कासाठी श्री. देविदास गाताडे मो. ९४२३०१७५९५ श्री. सुजीत कानडे मो. ९८९०९६०६०० श्री. अनंता संकपाळ मो. ९९६०२७९५८४ श्री. राम हिंगे मो. ९८२२००१६०५ श्री. प्रशांत शेटे मो. ९५४५८४५३६० श्री. प्रमोद लोखंडे मो. ९८५०९८२३५३ संयोजक : लिंगायत तेली समाज, पुणे.
