वधु - वर फॉर्म

मालेगाव तेली समाजाचे कार्यकर्ते गुलाबराव उचीत यांना श्रद्धांजली

02 December 2015 Rathod Teli Sahu Samaj 0 views

         मालेगाव - येथिल सामाजिक  कार्यकर्ते  गुलाबराव बाबुराव उचित (वय 85 वर्षे) यांचे दि. 25 नोव़हेंबर  2015 रोजी  अल्‍पशः आजाराने दुःखद निधन झाले.  मालेगाव  महानगर तेली  महासभेचे अध्‍़यक्ष्‍ा व ओबीसी सेवा संघाचे  जिल्‍हाअध्‍यक्ष  रमेश उचित यांचे ते मोठे बंधु  होते.  सर्व  तेली  समाज  बांधवा तर्फे त्‍यांना भावपुर्ण श्रद्धाजीली

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh